IMPIMP

Acidity Home Remedies | Acidity मुळे वाढतात पोटाच्या समस्या, ‘या’ गोष्टींचा वापर केल्याने मिळेल लगेच आराम..!

by sachinsitapure
Acidity Home Remedies

सरकारसत्ता ऑनलाईन टीम – ऍसिडिटी ही एक सामान्य समस्या आहे (Acidity Home Remedies). जेव्हा पोटात ऍसिडचे जास्त सिक्रिशन होते, तेव्हा अॅसिडिटीचा त्रास होतो (Acidity Problem). यामुळे चिडचिड, दुर्गंधी, पोटदुखी आणि इतर अनेक समस्या उद्भवू शकतात. अॅसिडिटीचा परिणाम अन्ननलिकेवर होऊ शकतो (Acidity Affects Esophagus). ऍसिडिटी तुम्हाला अस्वस्थ करू शकते. ज्यामुळे दैनंदिन जीवनातील सामान्य एक्टिविटीज वर नकारात्मक परिणाम होतो. जाणून घेऊया या समस्येपासून आराम मिळवायचा असेल तर कोणत्या गोष्टींचा वापर करावा लागेल (Acidity Home Remedies).

Join Our SarkarsattaWhatsapp GroupTelegram GroupFacebook Page for every Update

1 . दही (Yogurt)

दह्याचे सेवन पचनसंस्थेसाठी चांगले मानले जाते. त्यामुळे अनेकदा जेवणानंतर दही खाण्याचा सल्ला दिला जातो. दह्यामध्ये प्रोबायोटिक्स (Yogurt Contains Probiotics) असतात जे पचनास मदत करतात, याशिवाय दह्यामध्ये कूलिंग इफेक्ट असतो. त्यामुळे ऍसिडिटी पासून आराम मिळतो.

2 . पाणी (Water)

पोटात ऍसिड वाढले की जळजळ घशापर्यंत पोहोचते, ऍसिड रिफ्लक्सची समस्या ही वाढते. तुम्ही जितके जास्त पाणी प्याल तितके ते तुमच्या पोटासाठी अधिक फायदेशीर ठरेल. कारण ते ऍसिडिटीचा प्रभाव कमी करून तुम्हाला आराम देते (Acidity Home Remedies).

3 . भिजवलेले मनुके (Soaked Raisins)

भिजवलेल्या मनुका वापरून तुम्ही ऍसिडिटी पासून आराम मिळवू शकता (Raisins Good For Acidity).
यासाठी रात्री बेदाणे एका भांड्यात पाण्यात भिजत ठेवा आणि सकाळी खा.
याचा तुमच्या पचनसंस्थेवर खूप सकारात्मक परिणाम होईल.

4 . गुलकंद पाणी (Gulkand Water)

अनेक वर्षापासून गुलकंदचा उपयोग उत्तम आरोग्यासाठी केला जात आहे (Healthy Body).
यासाठी एक चमचा गुलकंद घ्या. ते एक ग्लास पाण्यात भिजवा.
त्यामुळे पोटाची उष्णता कमी होण्यास मदत होते (Helps To Reduce Stomach Heat) आणि
ऍसिडिटी पासून आराम मिळतो (Relieves Acidity).

Related Posts