IMPIMP

ACP Sunil Tambe | सहाय्यक पोलिस आयुक्त सुनिल तांबे यांची एसीपी क्राईम-1 म्हणून नियुक्ती

by nagesh
ACP Sunil Tambe | Assistant Commissioner of Police Sunil Tambe appointed as ACP Crime-1

नितीन पाटील

पुणे : ACP Sunil Tambe | पुणे शहर पोलिस दलातील गुन्हे शाखेत (Pune Police Crime Branch) एसीपी क्राईम – 1 म्हणून सहाय्यक पोलिस आयुक्त सुनिल जयसिंग तांबे यांची नियुक्ती करण्यात आली आहे. त्यांच्या नियुक्तीबाबतचे आदेश पोलिस आयुक्त रितेश कुमार (IPS Ritesh Kumar) यांनी सोमवारी सायंकाळी काढले आहेत. (ACP Sunil Tambe)

Join Our SarkarsattaWhatsapp GroupTelegram GroupFacebook Page for every Update

सहाय्यक पोलिस आयुक्त सुनिल तांबे हे यापुर्वी छत्रपती संभाजीनगर येथे दहशतवाद विरोधी पथकात पोलिस उप अधीक्षक म्हणून कार्यरत होते. त्यांची पुण्यात बदली झाली होती. त्यानंतर आज पोलिस आयुक्त रितेश कुमार यांनी गुन्हे शाखेत एसीपी क्राईम – 1 म्हणून नियुक्ती केली आहे.

Web Title : ACP Sunil Tambe | Assistant Commissioner of Police Sunil Tambe appointed as ACP Crime-1

Related Posts