IMPIMP

Airtel ग्राहकांसाठी गुड न्यूज! मोबाईल रिचार्ज करा आणि मिळवा 25 टक्के कॅशबॅक!

by nagesh
Airtel | get 25 cashback on airtel recharge

नवी दिल्ली : वृत्तसंस्था – एअरटेल (Airtel) आणि अ‍ॅक्सिस बँकेने (Axis Bank) मिळून क्रेडिट कार्ड लॉन्च केले आहे. या कार्डला Airtel Axis Bank Credit Card नाव दिले आहे. हे कार्ड वापरणार्‍या ग्राहकांना अनेक विशेष फायदे मिळत आहेत. या क्रेडिट कार्डच्या मदतीने वापरकर्त्यांना रिचार्ज आणि बिल पेमेंटवर सूट आणि इन्स्टंट लोन देखील मिळते.

 

 

Join Our Sarkarsatta, Whatsapp Group, Telegram Group, Facebook Page for every Update

 

Airtel Axis Bank Credit Card द्वारे एअरटेल मोबाईल/डीटीएच रिचार्ज, एअरटेल ब्लॅक आणि एअरटेल एक्सस्ट्रीम फायबर पेमेंटवर एअरटेल थँक्स अ‍ॅपद्वारे 25 टक्के कॅशबॅक मिळतो. यासाठी एअरटेल अ‍ॅक्सिस बँक क्रेडिट कार्ड आवश्यक आहे.

 

एअरटेल अ‍ॅक्सिस क्रेडिट कार्डचे फायदे ?
वीज, गॅस आणि पाण्याचे बिल या क्रेडिट कार्डद्वारे भरल्यास किंवा स्विगी आणि झोमॅटो वरून खाद्यपदार्थ ऑर्डर कराल, तर एअरटेल अ‍ॅक्सिस बँक क्रेडिट कार्ड मोठा फायदा करून देईल.

 

एअरटेल थँक्स अ‍ॅपवर हे क्रेडिट कार्ड वापरल्यास ग्राहकांना जास्त फायदा होतो. हे एक को-ब्रँडेड क्रेडिट कार्ड आहे.
हे कार्ड व्हिसा कार्ड स्वीकारणार्‍या सर्व व्यापारी आउटलेट किंवा ऑनलाइन प्लॅटफॉर्मवर वापरता येते.

 

 

Join Our Sarkarsatta, Whatsapp Group, Telegram Group, Facebook Page for every Update

 

 

Web Title :- Airtel | get 25 cashback on airtel recharge

 

हे देखील वाचा :

Shobha Rasiklal Dhariwal | ‘श्री वृद्धेश्वर सिद्धेश्वर मंदिर देवस्थानाचा जीर्णोद्धार लवकरच पूर्ण करणार’ – शोभाताई आर धारीवाल

Indian Air Force Recruitment | भारतीय वायुसेनेत अग्नीविरांची भरती जाहीर

Pune News | कात्रज येथील बालकाच्या मृत्यूप्रकरणी विद्युत निरीक्षकांकडून चौकशी सुरु

Maharashtra Politics | शिवसेना सचिव मिलिंद नार्वेकरांच्या सुरक्षेत वाढ केल्यानंतर शिंदे गटाच्या मंत्र्याने दिली प्रतिक्रिया, म्हणाले – ‘आम्ही सदैव…’

 

Related Posts