IMPIMP

Airtel Payments Bank FD | एफडी करणाऱ्यांसाठी आनंदाची बातमी ! ‘ही’ बँक देतेय अधिक व्याज आणि सुविधाही

by nagesh
Govt Bank FD Interest Rate | story these government banks are giving interest rate of more than 7 persent on fd

मुंबई : सरकारसत्ता ऑनलाइन Airtel Payments Bank FD | भविष्याचा विचार करता अनेकजण गुंतवणूकीकडे लक्ष देत असतात. बचत करण्याचा एकमेव मार्ग म्हणजे गुंतवणूक (Investment) आहे. सुरक्षित आणि चांगला परतावा मिळावा याकडे अनेकजण गुंतवणूक करत असतात. महत्वाचे म्हणजे सुरक्षित गुंतवणूक म्हणून मुदत ठेवींवर (Term Deposit) लोकांचा विश्वास आहे. परंतु याव्यतिरिक्त अनेकजण दुसरा पर्याय देखील शोधत असतात. विशेष म्हणजे तुम्ही एफडी (Airtel Payments Bank FD) करत असाल तर एक महत्वाची माहिती समोर आली आहे.

 

 

 

Join Our Sarkarsatta, Whatsapp Group, Telegram Group, Facebook Page for every Update

 

 

 

एअरटेल पेमेंट बँकेनं आपल्या ग्राहकांसाठी एफडीची सुविधा सुरू केली आहे. यासाठी एअरटेल पेमेंट्स बँकेनं इंडसइंड बँकेशी (IndusInd Bank) करार केला आहे. या अंतर्गत बँक एफडीवर 6.5 टक्के ते 7 टक्के व्याज देणार आहे. सध्या इतर सरकारी आणि खाजगी बँका FD वर अधिकाधिक सहा टक्क्यांपर्यंत व्याज देतात.

 

मॅच्युरिटी आधी FD तोडल्यास दंड नाही…

कोणत्याही कारणामुळे मुदतपूर्ती आगोदर एफडी (FD) तोडली तरी बँक कोणताही दंड आकारणार नाहीये. FD सुविधा सुरू केल्याने एअरटेल पेमेंट्स बँकेकडून डिजिटल बँकिंग पोर्टफोलिओ (Digital Banking Portfolio) मजबूत करण्यात आला आहे. अशी माहिती बँकेने दिली आहे.

 

 

Join Our Sarkarsatta, Whatsapp Group, Telegram Group, Facebook Page for every Update

 

 

 

ज्येष्ठ नागरिकांना अतिरिक्त व्याज –

एअरटेल थँक्स अॅपच्या माध्यमातून ग्राहक 500 ते 1 लाख 90 हजार रुपयांपर्यंत रक्कम जमा करू शकतात.
त्यावर त्यांना वार्षिक 6.5 टक्के व्याज दिले जाईल. ज्येष्ठ नागरिकांना सर्व प्रकारच्या मुदत ठेवींवर 0.5 टक्के अतिरिक्त व्याज मिळणार आहे.

 

Web Title :- Airtel Payments Bank FD | airtel payments bank launches fd facility with indusind bank

 

हे देखील वाचा :

Pune Crime | बाल विवाह केल्याप्रकरणी पती आणि मुलीच्या वडिलांवर FIR

Pune Crime | महाविद्यालयीन तरुणीचा विनयभंग, शिपायाला अटक

ED Action On Tabut Inam Endowment Trust | पुण्यातील ताबुत इनाम एन्डॉमेंट ट्रस्टची साडेआठ कोटींची मालमत्ता ED कडून जप्त

Leaves For Bloating | सकाळी ब्रश करण्यापूर्वी ‘ही’ 5 प्रकारची पाने खा, गॅस-पोट फुगणे आणि पोटात दुखण्यावर रामबाण उपाय; जाणून घ्या

 

Related Posts