IMPIMP

Akshara Singh | ‘मुलं धोकेबाज असतात…’, अभिनेत्री अक्षरा सिंहचा व्हिडीओ व्हायरल

by nagesh
Akshara Singh | bollywood bhojpuri actress akshara singh said on the relationship that ladke dhokhebaaj hote hai watch video

मुंबई – सरकारसत्ता ऑनलाइन Akshara Singh | भोजपुरी अभिनेत्री अक्षरा सिंहने (Akshara Singh) अनेक सुपरहिट चित्रपट दिले आहेत. एवढेच नाही तर तिच्या आवाजाचे (Voice) देखील अनेक चाहते आहेत. अक्षरा तिच्या सोशल मीडियावर प्रचंड सक्रिय असते. एवढेच नाही तर तिच्या खाजगी आयुष्यामुळे (Personal Life) देखील ती अनेक वेळा लाईमलाईटमध्ये (Limelight) आली आहे.

 

 

Join our Sarkarsatta WhatsApp Group Link , Telegram, Facebook page for every update

 

 

 

https://www.instagram.com/reel/CWYRvgyBhMY/?utm_source=ig_web_copy_link

 

एकेकाळी भोजपुरी इंडस्ट्रीमध्ये अक्षरा सिंह (Akshara Singh) आणि अभिनेता पवन सिंह (Pawan Singh) यांचं नाव सोबत घेतलं जात होतं. दोघे एकमेकांसोबत प्रेम संबंधात असून दोघेही नेहमी चर्चेत असायचे. मात्र या दोघांच्या नात्याचा अंत झाल्यानंतर अक्षराने अनेक वेळा याबाबत धक्कादायक खुलासे केले होते.

 

 

Join our Sarkarsatta WhatsApp Group Link , Telegram, Facebook page for every update

 

 

 

https://www.instagram.com/reel/CWVOfEIFSk0/?utm_source=ig_web_copy_link

 

सोशल मीडियावर अक्षराच्या फॅन पेजने (Fan Page) एक व्हिडिओ शेअर केला आहे. जो लोकांना प्रचंड पसंत आला आहे. हा व्हिडीओ जुना असला तरी अक्षरा सिंहच्या फॅन पेज वर शेअर करण्यात आला आहे. या व्हिडिओमध्ये मुले धोकेबाज (Cheaters) असतात, असं तिने म्हटलं आहे.

 

 

 

Join our Sarkarsatta WhatsApp Group Link , Telegram, Facebook page for every update

 

 

 

https://www.instagram.com/p/CVxUjxOhc3b/?utm_source=ig_web_copy_link

 

या व्हिडिओमध्ये अक्षरा एका स्टेजवर परफॉर्मन्स (Performance) करत असताना दिसत आहे. तर व्हिडिओमध्ये अक्षरा मुलांना धोकेबाज म्हणत असल्याचे दिसून येत आहे. पहिल्यांदा खोट बोलतात आणि पाटवतात आणि नंतर ही गोष्ट आपल्याला समजते, असं तिने या व्हिडीओमध्ये म्हटलं आहे.

 

 

Join our Sarkarsatta WhatsApp Group Link , Telegram, Facebook page for every update

 

 

 

https://www.instagram.com/p/CPHquzaD528/?utm_source=ig_web_copy_link

 

या व्हिडिओला शेअर करणाऱ्या फॅन पेजने प्रेम प्रत्येक गल्लीत विकलं आहे आणि हे मुलं कधीच एकावर टिकले नाहीयेत, असं कॅप्शन दिलं आहे.
अक्षराचा हा व्हिडिओ जुना असला तरी सध्या प्रचंड धुमाकूळ घालत आहे. अक्षरा आणि पवनने एकमेकांना बराच काळ डेट केलं होतं.
तसेच अक्षरा पवनसोबत लग्न (Marriage) करणार असल्याची देखील चर्चा रंगली होती.
मात्र दोघांचाही ब्रेक-अप झाला.

 

 

 

Join our Sarkarsatta WhatsApp Group Link , Telegram, Facebook page for every update

 

 

यानंतर अक्षराने समोर येऊन पवन सिंह वर गंभीर आरोप (Alligations) केले होते यावेळी अक्षराने पवन सिंहवर मारहाण (Domestic Violence) आणि शिवीगाळ (Vulgar Words) केल्याचा आरोप केला होता. तसेच अक्षराने सांगितल्यानुसार पवन सिंहने अक्षरा सोबत प्रेम संबंध असताना ज्योती सिंहसोबत (Jyoti Singh) लपून लग्न केलं होतं.
लग्नानंतर देखील पवनला अक्षरासोबत नात्यात राहायचं होतं. अक्षराच्या या वक्तव्यानंतर दोघेही प्रचंड कॉन्ट्रोव्हर्सी (Controversy) मध्ये आले होते.

 

Web Title : Akshara Singh | bollywood bhojpuri actress akshara singh said on the relationship that ladke dhokhebaaj hote hai watch video

 

हे देखील वाचा :

Pune Crime | पुणे-सोलापूर महामार्गावर बसच्या धडकेत ‘कर्मयोगी’च्या संचालकाच्या मुलाचा मृत्यू, विश्वास देवकाते आणि संतोष पवार जखमी

Aurangabad Crime | अभ्यासासाठी दुसऱ्या मजल्यावर गेलेल्या 17 वर्षीय मुलीचं बंद खोलीत धक्कादायक कृत्य

Nanded Crime | जातीवाचक शिवीगाळ करून लाथाबुक्यांनी मारहाण ! नायब तहसीलदारासह 6 जणांविरुद्ध गुन्हा दाखल

 

Related Posts