IMPIMP

Atul Save | चंद्रकांत खैरे यांचे चाराने हरविलेत, त्यांना 50 खोके काय समजतात?, अतुल सावेंचा खैरेंवर घणाघात

by nagesh
Atul Save | Chandrakant Khaire's Chara lost, what do they think of 50 boxes?, Atul Save hits out at Khaire

बीड : सरकारसत्ता ऑनलाइन मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (CM Eknath Shinde) गटातील आमदार आणि सहकार मंत्री अतुल सावे (Atul Save) यांनी शिवसेनेच्या ठाकरे गटाचे माजी खासदार चंद्रकांत खैरे (Chandrakant Khaire) यांच्यावर टीका केली आहे. चंद्रकांत खैरे यांचे चाराने हरविलेत, त्यांना 50 खोके काय समजतात हे त्यांचे त्यांनाच माहिती, असा टोला अतुल सावे (Atul Save) यांनी खैरे यांना लगावला.

 

सहकार मंत्री अतुल सावे (Atul Save) सध्या बीड जिल्ह्याच्या दौऱ्यावर आहेत. यावेळी त्यांनी ठाकरे गटाचे नेते चंद्रकांत खैरे यांच्यावर टीकास्त्र सोडले. चंद्रकांत खैरे यांचे चाराने हरविलेत, त्यांना 50 खोके काय समजतात, ते त्यांनाच माहिती, असे सावे म्हणाले. तसेच वीस वर्षे खासदार असताना त्यांनी औरंगाबाद (Aurangabad) जिल्ह्यासाठी काय केलं? असा सवाल सावे यांनी उपस्थित केला.

 

 

Join Our Sarkarsatta, Whatsapp Group, Telegram Group, Facebook Page for every Update

 

 

शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) Shivsena – Uddhav Balasaheb Thackeray समर्थक
माजी खासदार चंद्रकांत खैरे (Chandrakant Khaire) यांनी सावे यांच्यावर टीका केली होती.
मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (CM Eknath Shinde) यांच्या गटातील आमदारांना पन्नास खोके मिळालेत.
त्यातील त्यांनी एक कोटी तरी सत्कार्याला द्यावेत, असे खैरे म्हणाले होते.
त्यावर आज बीड जिल्ह्यातील एका समारंभात बोलताना, अतुल सावे यांनी प्रत्युत्तर दिले आहे.

 

Web Title :- Atul Save | Chandrakant Khaire’s Chara lost, what do they think of 50 boxes?, Atul Save hits out at Khaire

 

हे देखील वाचा :

Ramdas Athawale | नागपूरातून रामदास आठवलेंची कवितेतून PM मोदींवर रोजगार दिल्याबद्दल स्तुतीसुमने

SEBI | अब्जाधीश वाडिया कुटुंबावर सेबीची कारवाई, 2 वर्ष बंदी आणि 16 कोटींचा दंड; जाणून घ्या प्रकरण

Maharashtra Politics | एकनाथ शिंदेंच्या खास आमदाराला शिवसेनेचा शह? कोकणातील माजी आमदाराच्या कन्येला देणार संधी

 

Related Posts