IMPIMP

Beed Crime | एकतर्फी प्रेमातून पुण्यातील BHMS डॉक्टरने केली हद्द पार, केले ‘हे’ धक्कादायक कांड

by nagesh
Pune Crime | Incidents in Kondhwa An acquaintance on Instagram called the woman for a night visit and her husband beat her

सरकारसत्ता ऑनलाइन – एकतर्फी प्रेमातून (One Sided Love) पुण्यातील (Pune News) एका डॉक्टरने भरतेच कांड केल्याचे समोर आले आहे. डॉक्टरने बीडमध्ये (Beed Crime) राहणाऱ्या आपल्या वर्गमैत्रिणीच्या नावाने बनावट इंस्टाग्राम अकाउंट (Fake Instagram Account) तयार करुन तिच्या मैत्रिणीसोबत चॅटींग केली. मात्र त्याचा हा बनाव फार काळ टिकला नाही. बीडमध्ये (Beed Crime) राहणाऱ्या तरुणीला हा प्रकार समजताच तिने पोलिसांकडे तक्रार दाखल केली. तांत्रिक माहितीच्या आधारे तपास करुन सायबर पोलिसांनी (Cyber Police) हा गुन्हा उघडकीस आणून डॉक्टरचा पर्दाफाश केला आहे.

 

 

 

 

Join Our Sarkarsatta, Whatsapp Group, Telegram Group, Facebook Page for every Update

 

 

 

डॉ. गोपाळ दहिवाळ Dr. Gopal Dahiwal (रा. पुणे) असे या डॉक्टरचे नाव आहे. पीडित तरुणीने शहरातील शिवाजीनगर पोलीस ठाण्यात (Shivaji Nagar Police Station) तक्रार दिली. पोलिसांकडे तक्रार केल्यानंतर पोलीस निरीक्षक रवींद्र गायकवाड (Police Inspector Ravindra Gaikwad) यांनी इन्स्टाग्रामशी संपर्क साधून संबंधित अकाउंट बाबत माहिती मागवली. यावेळी डॉ. दहिवाळ याने पीडित तरुणीचा फोटो आणि नावाचा वापर करुन दीड महिन्यापूर्वी हे अकाउंट सुरु केल्याचे समोर आले. यानंतर पोलिसांनी आरोपी डॉक्टरला सायबर सेलमध्ये (Cyber Cell) हजर राहण्यास सांगून त्याची कसून चौकशी केली. यावेळी त्याच्याकडील मोबाइल पोलिसांनी जप्त केला. (Beed Crime)

 

आरोपी डॉ. दहिवाळ आणि पीडित तरुणी हे वर्गमित्र असून दोघेही बीएचएमएस चे (BHMS) शिक्षण घेताना एकाच वर्गात होते. त्यामुळे त्यांच्यामध्ये ओळख झाली होती. याच ओळखीतून आरोपी तरुणीच्या प्रेमात पडला. तो तिच्यावर एकतर्फी प्रेम करु लागला होता. यातूनच त्याने हे कांड केल्याचे पोलीस चौकशीत निष्पन्न झाले. पोलिसांनी आरोपीला नोटीस बजावून सोडून दिले आहे. पुढील तपास सायबर पोलीस करीत आहेत.

 

 

Join Our Sarkarsatta, Whatsapp Group, Telegram Group, Facebook Page for every Update

 

 

 

Web Title : Beed Crime | Pune doctor create fake account on instagram to chat with classmates female friend crime in beed

 

हे देखील वाचा :

Post Office Scheme | पोस्ट ऑफिसची गुंतवणूक योजना ! 10 वर्षात 24 लाख; महिन्याला किती गुंतवणूक? जाणून घ्या

Sara Sachin Tendulkar | सचिन तेंडुलकरची कन्या सारा होणार प्रसिद्ध घराण्याची सून, ‘या’ फोटोमुळे चर्चेत?

Pune Crime | कोल्ड्रिंक्स मधून दारु पाजून मावस बहिणीच्या पतीकडून लैंगिक अत्याचार; फोटो नातेवाईकांना पाठवण्याची धमकी

 

Related Posts