IMPIMP

Benefits OF Honey And Nutmeg | जाणून घ्या मध आणि जायफळ एकत्र खाण्याचे अनेक फायदे

by nagesh
Benefits OF Honey And Nutmeg | there are many benefits to eating honey and nutmeg together learn about them

सरकारसत्ता ऑनलाइन – Benefits OF Honey And Nutmeg | निरोगी जीवनशैलीसाठी (Healthy Lifestyle) बहुतेक जण संतुलित आहार (Balanced Diet) घेतात. त्यांच्या आहारात नैसर्गिक गोष्टींचा समावेश करतात, त्यापैकी एक म्हणजे मध आणि जायफळ (Honey And Nutmeg). मध आणि जायफळ एकत्र सेवन करण्याचे अनेक फायदे आहेत (Benefits OF Honey And Nutmeg), त्यामुळे मध आणि जायफळ खाण्याच्या या फायद्यांविषयी जाणून घेऊया (Let’s Know About The Benefits Of Eating Honey And Nutmeg).

 

 

 

Join Our Sarkarsatta, Whatsapp Group, Telegram Group, Facebook Page for every Update

 

 

 

 

तणावामुळे अनेकांना निद्रानाशाचा (Insomnia) त्रास होतो. यामुळे लोकांना झोपण्यास त्रास होतो. ही समस्या मध आणि जायफळाच्या सेवनाने दूर होते (Benefits OF Honey And Nutmeg).

 

 

गॅस अ‍ॅसिडिटीवर उपाय (Remedy For Gas Acidity) –
मध आणि जायफळाचे एकत्र सेवन केल्याने पोटाच्या सर्व समस्या (Stomach Problems) दूर होऊ शकतात. यासाठी थोडी जायफळ पावडर (Nutmeg Powder) किंवा जायफळ तेलात (Nutmeg Oil) मध मिसळून ते प्यावे. त्यामुळे गॅस, अ‍ॅसिडिटी आणि बद्धकोष्ठता दूर होऊन पचनसंस्थाही ठीक होईल.

 

सांधेदुखीवर प्रभावी (Effective On Joint Pain) –
जायफळामध्ये असलेले दाहक-विरोधी घटक संधिवातापासून मुक्त होण्यास मदत करतात. त्याचबरोबर जायफळ मधासोबत खाल्ल्याने सांधे आणि स्नायूंच्या वेदनाही दूर होतात. एक चमचा मधात अर्धा चमचा जायफळ पावडर प्यायल्यास तुम्हाला खूप आराम मिळेल.

 

मुरुम बरे होतात (Pimples Heal) –
पोषक तत्वांनी भरलेले असल्यामुळे मध आणि जायफळ यांच मिश्रण त्वचेसाठी खूप फायदेशीर ठरत.
त्याचबरोबर जायफळाचा फेस मास्क चेहर्‍यावरील डाग काढून टाकण्याचे आणि सौंदर्य वाढविण्याचे काम करतो.
हा फेस मास्क (Face Mask) तयार करण्यासाठी जायफळ पावडर मधात मिसळून चेहर्‍यावर लावा आणि २०-२५ मिनिटांनी धुवून टाका.

 

 

 

 

Join Our Sarkarsatta, Whatsapp Group, Telegram Group, Facebook Page for every Update

 

 

 

इम्युनिटी वाढेल (Immunity Will Increase) –
जायफळाला आयुर्वेदात नैसर्गिक औषधाचा दर्जा देण्यात आला आहे. तज्ज्ञांच्या मते जायफळामध्ये तणावविरोधी घटक असतात, जे मानसिक ताण दूर करून मूड थंड ठेवण्यास मदत करतात.
त्याचबरोबर रोज रात्री झोपण्यापूर्वी मध आणि जायफळाचे सेवन केल्याने शरीराची प्रतिकारशक्ती वाढते.
मध आणि जायफळ एकत्र खाण्याचे अनेक फायदे आहेत.

 

फक्त आणि फक्त आरोग्याच्या (हेल्थ) बातम्यांसाठी ज्वाईन करा आमचा स्पेशल टेलिग्राम ग्रुप, फक्त क्लिक करा

 

(Disclaimer : वरील लेखामध्ये सांगितलेले विधी, पध्दती आणि दाव्यांचं आम्ही कुठलंही समर्थन करत नाही. त्यांना केवळ सल्ला म्हणून घ्यावं.
अशा पध्दतीच्या कोणत्याही उपचार / औषध / आहारावर अंमल करण्यापुर्वी डॉक्टरांचा सल्ला घेणे आवश्यक आहे.)

 

Web Title :- Benefits OF Honey And Nutmeg | there are many benefits to eating honey and nutmeg together learn about them

 

हे देखील वाचा :

Rice Water Benefits For Skin | तांदळाच्या पाण्याचे त्वचेसाठी ‘हे’ 5 फायदे तुम्हाला आश्चर्यचकीत करतील!

Gold Silver Price Today | खुशखबर ! सोन्याच्या किमतीत घसरण तर, चांदीही उतरली; जाणून घ्या नवीन भाव

Sandeep Deshpande | ‘असे धमकी देणारे खूप गृहमंत्री आम्ही बघितले…’; मनसेच्या नेत्याचं थेट गृहमंत्र्यांना आव्हान

 

Related Posts