IMPIMP

Betel Benefits For Male | ‘हे’ पान खाल्ल्यानं होतात आश्चर्यकारक फायदे, जाणून घ्या

by nagesh
Betel Benefits For Male | betel benefits for male and health know betel leaves benefits

सरकारसत्ता ऑनलाइन – Betel Benefits For Male | अनेक जण जेवण झाल्यावर पानाचं सेवन करतात. तंबाखूयुक्त सुपारी काढून टाकल्यास पान खाण्याचे आरोग्याला अनेक फायदे (Health Benefits Of Eating Betel) होतात. अगदी जुन्या काळातही लैंगिक शक्ती वाढवण्यासाठी राजे-महाराजे पानाचे सेवन करायचे. चला तर मग जाणून घेऊयात पानं खाण्याच्या फायद्यांविषयी (Betel Benefits For Male).

 

 

 

Join Our Sarkarsatta, Whatsapp Group, Telegram Group, Facebook Page for every Update

 

 

 

 

सुपारीचे फायदे (Benefits Of Betel Nut) :
सुपारीच्या पानाचे फायदे पानामध्येही पोषक तत्वे भरपूर प्रमाणात असतात. त्यात खूप कमी कॅलरीज आणि आतमध्ये भरपूर पाणी असतं. त्याचबरोबर याच्या पोषणाबद्दल बोलायचे झाले तर प्रोटीन, आयोडीन, व्हिटॅमिन ए, पोटॅशियम, व्हिटॅमिन बी १, व्हिटॅमिन बी २ आणि निकोटिनिक अ‍ॅसिड (Protein, Iodine, Vitamin A, Potassium, Vitamin B1, Vitamin B2 And Nicotinic Acid) उपलब्ध आहे.

 

सुपारी खाल्ल्याने पुरुषांना फायदा होतो. त्यांचे लैंगिक जीवन सुधारण्यास मदत होते आणि टेस्टोस्टेरॉन संप्रेरक (Testosterone Hormone ) वाढवते. त्यामुळे पुरुषांनी रात्री पान खाणं फायद्याचं ठरतं (Betel Benefits For Male).

 

पानमध्ये अँटी डायबेटिक गुणधर्म (Anti Diabetic Properties) असतात, ज्यामुळे शरीरातील रक्तातील साखर (Blood Sugar) कमी होण्यास मदत होते. त्यामुळे डायबेटिसचे पेशंटही याचे सेवन करू शकतात. मात्र, यासाठी डॉक्टरांचा सल्ला घ्या.

 

 

 

Join Our Sarkarsatta, Whatsapp Group, Telegram Group, Facebook Page for every Update

 

 

 

 

 

पानाचे फायदे दम्याच्या रुग्णांमध्येही मिळू शकतात. कारण, त्याचे दाहक-विरोधी गुणधर्म श्वसनमार्गात जळजळ कमी करण्यास मदत करतात.

 

बर्‍याच रुग्णांमध्ये, पान खाण्यामुळे खराब कोलेस्ट्रॉलची पातळी (Bad Cholesterol Level) कमी झाली आहे.
तसेच पान खाणे हृदयासाठी देखील फायदेशीर ठरू शकते.
त्याच वेळी, पानामुळे बर्न्स आणि इजा बरी होण्यास देखील मदत होते आणि नैराश्याची लक्षणे कमी होतात.

 

फक्त आणि फक्त आरोग्याच्या (हेल्थ) बातम्यांसाठी ज्वाईन करा आमचा स्पेशल टेलिग्राम ग्रुप, फक्त क्लिक करा

 

(Disclaimer : वरील लेखामध्ये सांगितलेले विधी, पध्दती आणि दाव्यांचं आम्ही कुठलंही समर्थन करत नाही.
त्यांना केवळ सल्ला म्हणून घ्यावं. अशा पध्दतीच्या कोणत्याही उपचार / औषध / आहारावर अंमल करण्यापुर्वी डॉक्टरांचा सल्ला घेणे आवश्यक आहे.)

 

 

 

Join Our Sarkarsatta, Whatsapp Group, Telegram Group, Facebook Page for every Update

 

 

 

Web Title :- Betel Benefits For Male | betel benefits for male and health know betel leaves benefits

 

हे देखील वाचा :

Bhangire Pramod alias Nana Vasant | महंमदवाडी येथे हॉस्पीटलचे आरक्षण बदलून उद्यान उभारावे ! प्रभागातील उर्वरीत कामे पुर्ण करण्याची निधी उपलब्ध करून द्यावा; माजी नगरसेवक नाना भानगिरे यांची नगरविकास मंत्री एकनाथ शिंदे यांच्याकडे मागणी

Ketaki Chitale | केतकीच्या ‘त्या’ वादग्रस्त पोस्ट बाबत पोलीस तपासात मोठी माहिती आली समोर, ती पोस्ट…

Aba Bagul | भविष्यातील पाणी प्रश्नावर मात करण्यासाठी ‘पीपीपी’ तत्वावर धरणे उभारावीत, काँग्रेसचे माजी गटनेते आबा बागुल यांची मुख्यमंत्र्यांकडे मागणी

 

Related Posts