IMPIMP

Bhumi Pednekar | अखेर भूमीने सांगितला ‘त्या’ सेक्स सीन मागील तिच्या भावना; म्हणाली “हा सिन करताना…….”

by nagesh
Bhumi Pednekar | bhumi pednekar shared her experience of lust stories film

सरकारसत्ता ऑनलाईन – अभिनेत्री भूमी पेडणेकरने (Bhumi Pednekar) 2018 साली नेटफ्लिक्स वर रिलीज झालेल्या ‘लस्ट स्टोरीज’ या चित्रपटातील तिने साकारलेल्या सेक्स सीन बद्दल भाष्य केले आहे. भूमी नेहमीच तिच्या वक्तव्यामुळे आणि कामामुळे चर्चेत असते. सध्या भूमीने केलेले हे वक्तव्य वायरल होताना दिसत आहे. ‘लस्ट स्टोरीज’ या चित्रपटामध्ये एका भागात भूमी पेडणेकरने (Bhumi Pednekar) देखील भूमिका साकारली होती. या चित्रपटाचे दिग्दर्शन झोया अख्तर हिने केले होते. त्यावेळी भूमीला नील भूपालम यांच्याबरोबर एक सेक्स सीन करायचा होता त्यावेळी मात्र भूमी खूपच नर्वस होती.

 

 

Join Our Sarkarsatta, Whatsapp Group, Telegram Group, Facebook Page for every Update

 

 

भूमीने दिलेल्या एका मुलाखतीत तिने सांगितले की, “हा सिन करताना मी खूप अस्वस्थ होते. कशा पद्धतीने हा सीन पार पडेल याची मला भीती वाटत होती. यावेळी एका रूममध्ये इतकी लोक असताना माझ्या अंगावर कमीत कमी कपडे होते. यावेळी माझ्या मनाच्या भावना होत्या त्याच भावना नीलच्याही मनात होत्या. आमच्या मनातील भावना झोयाने ओळखल्या तिने आम्हाला धीर दिला त्यानंतर मी आणि नीलने एकमेकांशी संवाद साधला. आम्ही आमच्या मर्यादा काय आहेत यावर भाष्य केलं.

 

 

असा सीन करत असताना तुमचे दिग्दर्शक आणि सहकलाकारांशी बोलणं तुम्हाला मानसिक बळ देऊन जातं.
जे खूपच जास्त महत्त्वाचे असते”. ‘लस्ट स्टोरीज’ या चित्रपटात भूमी पेडणेकर (Bhumi Pednekar)
व्यतिरिक्त विकी कौशल, कियारा अडवाणी, राधिका आपटे, मनीषा कोयराला हे कलाकार देखील दिसून आले होते.

 

 

Join Our Sarkarsatta, Whatsapp Group, Telegram Group, Facebook Page for every Update

 

 

Web Title :- Bhumi Pednekar | bhumi pednekar shared her experience of lust stories film

 

हे देखील वाचा :

Nitin Manmohan Passed Away | बॉलिवूडवर शोककळा ! प्रसिद्ध चित्रपटाचे निर्माते नितीन मनमोहन यांचं निधन

CM Eknath Shinde | सत्तेत असलेल्या भाजप आमदाराचा थेट मुख्यमंत्र्यांनाच सवाल; म्हणाले….

Entertainment News | ‘अलिबाबा’ मालिकेत तुनिषा शर्माची भूमिका कोण साकारणार? निर्मात्यांनी घेतला ‘हा’ मोठा निर्णय

 

Related Posts