IMPIMP

Entertainment News | ‘अलिबाबा’ मालिकेत तुनिषा शर्माची भूमिका कोण साकारणार? निर्मात्यांनी घेतला ‘हा’ मोठा निर्णय

by nagesh
Entertainment News | tunisha sharma death sheezan khan alibaba dastaan e kubul serial to go off air soon see details

सरकारसत्ता ऑनलाईन – Entertainment News | टीव्ही अभिनेत्री तुनिषा शर्माने 24 डिसेंबरला कार्यक्रमाच्या सेटवर मेकअपरुममध्येच गळफास घेऊन आत्महत्या केली. या प्रकरणी तुनिषाचा बॉयफ्रेंड व या मालिकेमधील तिचा सहकलाकार शीझान खानला अटक करण्यात आली आहे. तुनिषा व शीझान या मालिकेमध्ये मुख्य भूमिकेत होते. या सगळ्या प्रकरणानंतर या मालिकेच्या दिग्दर्शकांनी एक मोठा निर्णय घेतला आहे. (Entertainment News)

 

 

Join Our Sarkarsatta, Whatsapp Group, Telegram Group, Facebook Page for every Update

 

 

‘अलिबाबा: दास्तान ए कबूल’ या मालिकेमध्ये तुनिषाची भूमिका कोण साकारणार? हा प्रश्न होता. शिवाय घडलेल्या प्रकारानंतर शीझान मालिकेमध्ये काम करताना दिसणार का? अशीही चर्चा सुरू होती. त्यानंतर आता मालिकेच्या निर्मात्यांनी एक महत्त्वपूर्ण निर्णय घेत या मालिकेचा ‘अलिबाबा: दास्तान ए कबूल’ भाग एक लवकरच बंद होणार आहे. पहिल्या भागाचे काही एपिसोड आधीच चित्रीत करून ठेवले होते. सध्या हेच भाग प्रदर्शित केले जातील. त्यानंतर ही मालिका बंद करण्यात येणार आहे. (Entertainment News)

 

 

तसेच काही दिवसांच्या ब्रेकनंतर ‘अलिबाबा: दास्तान ए कबूल’चा दुसरा भाग सुरू करण्यात येणार आहे.
याचबरोबर दुसऱ्या भागामध्ये नवे कलाकार मुख्य भूमिकेमध्ये असणार आहेत.
नव्या मुख्य कलाकारांना या मालिकेच्या दुसऱ्या भागामधून पुन्हा लाँच करण्यात येणार आहे.
त्यामुळे शीझान खान या मालिकेच्या दुसऱ्या भागामध्ये नसणार हे स्पष्ट झाले आहे.

 

 

Join Our Sarkarsatta, Whatsapp Group, Telegram Group, Facebook Page for every Update

 

 

Web Title :- Entertainment News | tunisha sharma death sheezan khan alibaba dastaan e kubul serial to go off air soon see details

 

हे देखील वाचा :

Election Commission Of India | मतदान प्रक्रियेत होणार मोठा बदल; आता देशात कुठेही करता येणार मतदान

Pune Crime News | हिंदी मालिकांमध्ये काम देण्यासाठी ऑडिशनच्या नावाखाली तरुणीची 71 हजारांची फसवणूक; अनेकांना गंडा घातला असण्याचा संशय

MP Sanjay Raut | शिंदे गट शिवसेना भवनाचा ताबा घेणार? संजय राऊत म्हणाले -‘एक बाप असेल तर…’

 

Related Posts