IMPIMP

Bitcoin Fraud Case Pune | बिटकॉईन प्रकरणात मनी लाँड्रिंग ?, ED घेऊ शकते रविंद्रनाथ पाटील आणि पंकज घोडेचा ‘ताबा’

by nagesh
Bitcoin Fraud Case Pune | parallel investigation by enforcement directorate (ED) in bitcoin fraud case pune Money laundering in Bitcoin case ED can take over possession of Rabindranath Patil and Pankaj Ghode

पुणे : सरकारसत्ता ऑनलाइनबिटकॉईन (क्रिप्टोकरन्सी – Cryptocurrency) या अभासी चलन फसवणूक प्रकरणात (Bitcoin Fraud Case Pune) अटक (Arrest) करण्यात आलेल्या सायबर तज्ज्ञ (Cyber Expert) पंकज घोडे (Pankaj Ghode) आणि माजी आयपीएस अधिकारी (Ex-IPS Officer) रविंद्रनाथ पाटीलकडून (Ravindranath Patil) पुणे सायबर पोलिसांनी (Pune Cyber Police) सहा कोटी रुपयांचे विविध क्रिप्टोकरन्सी (Pune Cyber Crime) जप्त केली आहे. फसवणूक प्रकरणाचा (Bitcoin Fraud Case Pune) ईडीने (ED) समांतर तपास सुरु केला असून घोडे याने मनी लाँड्रिंग (Money Laundering) केली असण्याची शक्यता. त्यामुळे ईडी लवकरच दोघांना ताब्यात घेण्याची शक्यता वर्तवली जात आहे.

 

 

 

Join Our Sarkarsatta, Whatsapp Group, Telegram Group, Facebook Page for every Update

 

 

 

 

देशातील बिटकॉईन गुंतवणूकदारांच्या फसवणुकीच्या (Bitcoin Fraud Case Pune) गुन्ह्याचा तपास ईडी करत आहे. पुण्यात 2018 मध्ये दाखल झालेल्या गुन्ह्याचा तपास (Investigation) ईडी करत आहे. पुणे सायबर पोलिसांना तपासात मदत करत असताना घोडे आणि पाटील यांनी बिटकॉईन घेतल्याच्या आरोपावरुन त्या दोघांना पुणे पोलिसांनी (Pune Police) अटक केली आहे. पाटील आणि घोडे यांच्यावर दाखल असलेल्या गुन्ह्याची ईडीने मागील आठवड्यात माहिती घेतली होती. त्यानंतर ईडीने समांतर तपास सुरु केला.

 

बिटकॉईन प्रकरणात पुणे साबर पोलिसांनी केलेल्या तपासात घोडे याने बिटकॉईनमध्ये मनी लाँड्रिंग केल्याचा संशय व्यक्त केला.
त्या अनुषंगाने ईडीने पुणे पोलिसांसोबत तपास सुरु केला आहे.
या प्रकरणाचा सखोल तपास करण्यासाठी ईडी त्या दोघांचा ताबा घेण्याची शक्यता वर्तवली जात आहे.

 

काय आहे प्रकरण ?
फसवणूक प्रकरणातील आरोपी अमित भारद्वाज (Amit Bhardwaj) व विवेककुमार भारद्वाज (Vivek Kumar Bhardwaj) या दोघा भावांनी पुण्यासह देशभरातील सुमारे साडेचारशे लोकांची बिटकॉईनमध्ये फसवणूक केली होती.
जगभर गाजलेल्या या प्रकरणात पहिला गुन्हा दत्तवाडी (Dattawadi Police Station) व निगडीमध्ये (Nigdi Police Station) दाखल झाला होता.
पुणे पोलिसांनी (Pune Police) त्यात दोघांना अटक केल्यानंतर देशभरात त्यांच्याविरुद्ध अनेक ठिकाणी गुन्हे दाखल झाले आहेत.
पोलिसांनी या प्रकरणात एकूण 17 जणांना अटक केली होती.
बिटकॉईनबाबत (Cryptocurrency) फारशी माहिती नसल्याने पोलिसांनी सायबर तज्ञ (Cyber Expert) पंकज प्रकाश घोडे व तत्कालीन आयपीएस अधिकारी रविंद्र प्रभाकर पाटील यांची मदत घेतली.
पण, पोलिसांनी विश्वासाने दिलेल्या तांत्रिक माहितीचा दुरोपयोग (Missuse) करुन या मार्गदर्शकांनीच पोलिसांची फसवणूक (Fraud Case) केली.

 

 

 

Join Our Sarkarsatta, Whatsapp Group, Telegram Group, Facebook Page for every Update

 

 

 

Web Title :- Bitcoin Fraud Case Pune | parallel investigation by enforcement directorate (ED) in bitcoin fraud case pune Money laundering in Bitcoin case ED can take over possession of Rabindranath Patil and Pankaj Ghode

 

हे देखील वाचा :

Chandrakant Patil On Kolhapur North By Election Result | कोल्हापूरच्या पोटनिवडणूकीत भाजपचा पराभव ! ‘आता तुम्ही हिमालयात निघून जाणार का ?’, चंद्रकांत पाटील म्हणाले…

Chandrakant Patil On Kolhapur North By Election | ‘आमचे नाना लढले तर तोंडाला फेस आला, मी लढलो तर काय होईल?’ – चंद्रकांत पाटील

Pune Crime | भांडण सोडवण्यासाठी गेलेल्या पोलिसास मारहाण; पिंपरी-चिंचवड परिसरातील घटना

 

Related Posts