IMPIMP

Bollywood Actresses | बॉलिवूडच्या ‘या’ टॉप अभिनेत्री एका चित्रपटासाठी घेतात एवढे पैसे

by nagesh
Bollywood Actresses | from alia bhatt to deepika padulone this is how much bollywoods top actresses charge for a film

सरकारसत्ता ऑनलाईन  – बॉलीवूडमधली अभिनेत्री (Bollywood Actresses) त्यांच्या सौंदर्यासोबतच अभिनयामुळे प्रेक्षकांना आपलेसे वाटतात. या अभिनेत्री (Bollywood Actresses) नेहमीच या ना त्या कारणाने चर्चेत असतात. आज आपण जाणून घेऊयात या बड्या अभिनेत्री एका चित्रपटासाठी किती मानधन घेतात.

 

 

Join Our Sarkarsatta, Whatsapp Group, Telegram Group, Facebook Page for every Update

 

 

सुरुवात करूया बॉलीवूडमधील आपल्या सौंदर्याने वेड लावणारी अभिनेत्री दीपिका पादुकोण पासून. सध्या दीपिका ‘पठाण’ चित्रपटांमुळे फारच चर्चेत आहे. तर दीपिका एका चित्रपटासाठी 15 कोटी फी घेते. बड्या अभिनेत्रींमध्ये आलिया भट्ट हिचे देखील नाव आवर्जून घेतले जाते. आलिया भट्ट एका चित्रपटासाठी 15 कोटी रुपये मानधन घेते. तर कॅटरिना कैफ एका चित्रपटासाठी 12 कोटी रुपये फी घेते.

 

या यादीत अभिनेत्री करीना कपूरच्याही नावाचा समावेश आहे.
करीना कपूरने आजवर तिच्या अभिनयाने चाहत्यांच्या मनात स्वतःची अशी एक वेगळी जागा निर्माण केली आहे.
तर करीना कपूर एका चित्रपटासाठी 12 कोटी रुपये फी आकारते.
बॉलिवूड बरोबरच हॉलीवुडमध्ये देखील आपल्या अभिनयाचा ठसा उमटवणारी अभिनेत्री प्रियंका चोप्रा एका चित्रपटासाठी 14 कोटी फी आकारते.

 

अभिनेत्री अनुष्का शर्माने तिच्या अभिनय कौशल्याने बॉलीवूडमध्ये (Bollywood Actresses) स्वतःचे
स्थान टिकवून ठेवले आहे. अभिनेत्री अनुष्का शर्मा एका चित्रपटासाठी 10 कोटी रुपये घेते.
तर श्रद्धा कपूर एका चित्रपटासाठी 7 कोटी रुपये आकारते. नेहमीच आपल्या वादग्रस्त वक्तव्यामुळे चर्चेत असणारी अभिनेत्री
म्हणजे तापसी पन्नू. तापसी पन्नू एका चित्रपटासाठी 5 कोटी रुपये फी आकारते.

 

 

Join Our Sarkarsatta, Whatsapp Group, Telegram Group, Facebook Page for every Update

 

 

Web Title :- Bollywood Actresses | from alia bhatt to deepika padulone this is how much bollywoods top actresses charge for a film

 

हे देखील वाचा :

Food Which Makes Muscles Strong | मांसपेशींसाठी पॉवरबँक आहेत हे ५ फूड्स, शरीराला मिळते जबरदस्त एनर्जी

MVA Mahamorcha | अखेर पोलिसांनी महामोर्चाला दिली परवानगी, शरद पवार म्हणाले- ‘एकनाथ शिंदेंनी सांगितले होते…’

Vivek Oberoi | ऐश्वर्या राय आणि अभिनेता विवेक ओबेरॉय यांच्या नात्याबद्दल अखेर विवेकने केला ‘हा’ मोठा खुलासा

 

Related Posts