IMPIMP

CM Eknath Shinde | वढू-तुळापूर येथील छत्रपती संभाजी महाराजांच्या बलिदानस्थळाचे नाव पूर्वीप्रमाणेच राहणार – मुख्यमंत्री एकनाथ शिंदे

by nagesh
Eknath Shinde | Uddhav Thackeray's mistake has been corrected by Chief Minister Eknath Shinde - Jayakumar Gore

मुंबई : सरकारसत्ता ऑनलाइन मौजे वढू-तुळापूर येथील स्वराज्य रक्षक छत्रपती संभाजी महाराज (Swarajya Rakshasa Chhatrapati
Sambhaji Maharaj) यांच्या बलिदानस्थळाचे नाव ग्रामस्थांच्या मागणीनुसार पूर्वीप्रमाणेच ‘धर्मवीर छत्रपती संभाजी महाराज समाधीस्थळ’ करण्यास
मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (CM Eknath Shinde) यांनी अनुमती दिली. वढू-तुळापूर (Vadhu-Tulapur) येथील ग्रामस्थांनी मुख्यमंत्र्यांची भेट घेऊन
समाधीस्थळ विकासाच्या विविध मागण्यांचे त्यांना निवेदन दिले. दरम्यान, जुन्नर तालुक्यातील आंबेगव्हाण वनक्षेत्रात बिबट्या सफारी प्रकल्प (Leopard
Safari Project) तयार करण्यात येणार असून याचा सविस्तर प्रकल्प आराखडा तयार करण्याचे निर्देशही मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (CM Eknath Shinde) यांनी दिले.

 

 

Join Our Sarkarsatta, Whatsapp Group, Telegram Group, Facebook Page for every Update

 

 

शिरूर लोकसभा मतदार संघातील (Shirur Lok Sabha Constituency) विविध विषयांवर चर्चा करण्यासाठी मंत्रालयात मुख्यमंत्री एकनाथ शिंदे
यांच्या अध्यक्षतेखाली गुरुवारी बैठक आयोजित करण्यात आली होती. माजी खासदार शिवाजीराव आढळराव-पाटील (Former MP Shivajirao
Adharao-Patil), जुन्नरचे माजी आमदार शरद सोनवणे (Former MLA Sharad Sonwane) यांच्यासह वरिष्ठ अधिकारी उपस्थित होते.

 

यावेळी वढू-तुळापूर येथील ग्रामस्थांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची भेट घेऊन स्वराज्य रक्षक छत्रपती संभाजी
महाराज यांच्या बलिदानस्थळाचे नाव पूर्वीप्रमाणेच धर्मवीर छत्रपती संभाजी महाराज समाधीस्थळ करण्याची मागणी
मुख्यमंत्र्यांकडे केली. ग्रामस्थांच्या मागणीला सकारात्मक प्रतिसाद देऊन या समाधीस्थळाचे नाव धर्मवीर छत्रपती
संभाजी महाराज समाधीस्थळ करण्याची मागणी मान्य केली.

 

 

Web Title :- CM Eknath Shinde | Chhatrapati Sambhaji Maharaj’s Sacrifice Place at Vadhu-Tulapur will be named as before – Chief Minister Eknath Shinde

 

हे देखील वाचा :

Property Card | महाराष्ट्रातील २६ हजार गावांचे ड्रोनद्वारे सर्वेक्षण पूर्ण; 9 लाख प्रॉपर्टी कार्डचे वाटप

Pune Crime | पूर्ववैमनस्यातून दुकानदाराच्या डोक्यात दगड घालून जीवे मारण्याचा प्रयत्न; पाषाण परिसरातील घटना

Pune Chandani Chowk Bridge Demolition | चांदणी चौकातील जूना पूल पाडण्यासाठी आणखी 8 दिवस लागणार?

 

Related Posts