IMPIMP

CM Eknath Shinde | ‘उद्धव ठाकरेंनी पुन्हा एकत्र लढवण्याची तयारी दाखवली तर…’ – CM एकनाथ शिंदे

by nagesh
Maharashtra Politics | yuva sena sharad koli slams eknath shinde group and election commission over shivsena party symbol clashes

मुंबई : सरकारसत्ता ऑनलाइनCM Eknath Shinde | शिवसेना (Shivsena) आणि शिंदे गटातील (Shinde Group) वाद आता न्यायालयापर्यंत पोहचला आहे. शिंदे गटाने तर शिवसेनेच्या आमदारांना व्हीप (Whip) बजावून आमचीच खरी शिवसेना असा दावा केल्याने शिंदे गट आणि शिवसेनेतील वाद आता आणखी वाढणार आहे, कारण हा वाद आता न्यायालयात गेला आहे. परंतु शिंदे गट आणि शिवसेना यांचे पुन्हा मनोमिलन होऊ शकते का, या शक्यतेबाबत एका वृत्तवाहिनीने विचारलेल्या प्रश्नाला मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (CM Eknath Shinde) यांनी स्पष्ट शब्दात उत्तर दिले आहे.

 

 

 

 

Join Our Sarkarsatta, Whatsapp Group, Telegram Group, Facebook Page for every Update

 

 

 

 

तुम्ही म्हणता की तुमचीच शिवसेना खरी, तर उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) म्हणत आहेत की ते शिवसेना पक्षप्रमुख (Shivsena Party Chief) आहेत. तुमच्या शिवसेनेचे प्रमुख कोण आहेत ?, असा प्रश्न शिंदे यांना विचारला असता ते म्हणाले, त्यावर असे आमचे काहीच म्हणणे नाही. लोकशाहीत बहुमताला मान असतो. ते आमच्याकडे आहे.

 

उद्धव ठाकरेंनी पुन्हा एकत्र लढवण्याची तयारी दाखवली तर तुम्ही जाल का ?, या प्रश्नावर शिंदे (CM Eknath Shinde) म्हणाले, ज्या पद्धतीने ते आमच्यावर आरोप करत आहेत, आमच्यावर टीका करत आहेत, आम्हाला गटनेते पदावरून काढून टाकले आहे, आमचे पुतळे जाळत आहेत. मला नाही वाटत त्यांच्याकडून काही अपेक्षा आहेत.

 

बाळासाहेबांचे (Balasaheb Thackeray) उदाहरण देताना शिंदे म्हणाले, बाळासाहेब म्हणाले होते की मी शिवसेनेची काँग्रेस (Congress) होऊ देणार नाही आणि तसे झाले तर मी माझे दुकान बंद करेन.
उद्धव ठाकरे जळगावच्या सभेत म्हणाले होते की, आघाडी सरकारमुळे (Mahavikas Aghadi government) राज्याची 15 वर्षे सडली.
मग अशावेळी आम्ही किती दिवस तुमच्याबरोबर बसणार होतो, असा सवाल शिंदे यांनी काँग्रेस, राष्ट्रवादीला (NCP) केला.

 

राज्यसभा निवडणुकीत शिवसेनेचे उमेदवार संजय पवार (Shivsena Candidate Sanjay Pawar) यांना मी बाहेरून तीन मते आणून दिली पण ते पडले.
आमच्यातील लोक म्हणत होते की जो (संजय राऊत – Sanjay Raut) आला तो पडायला पाहिजे होता.
विधान परिषदेत आम्ही दोघांनाही निवडून आणले, पक्षाशी गद्दारी केली नाही.

 

 

 

Join Our Sarkarsatta, Whatsapp Group, Telegram Group, Facebook Page for every Update

 

 

 

Web Title :- CM Eknath Shinde | there is no expectation from former cm uddhav thackeray said chief minister eknath shinde

 

हे देखील वाचा :

Maharashtra Politics | राज्यातील सत्तांतर नाट्यानंतर बंडखोर आमदार ‘शिवतीर्था’वर राज ठाकरेंच्या भेटीला

Eknath Shinde | शरद पवारांची भेट? फोटो व्हायरल ! अखेर मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंनी दिलं स्पष्टीकरण, म्हणाले…

Nitesh Rane | भाजप नेत्याचा खोचक सवाल; म्हणाले – ‘तो ‘माजी’ सरकारी भाचा…Mr India झाला आहे का ?

 

Related Posts