IMPIMP

Cooking Tips And Hacks | कोथिंबीर झटपट कशी निवडाल?; फक्त 2 मिनिटात होईल ही प्रक्रिया, जाणून घ्या

by nagesh
Cooking Tips And Hacks

सरकारसत्ता ऑनलाइन – Cooking Tips And Hacks | दररोजच्या आहारामध्ये कोथिंबीरचा (Coriander) वापर केला जातो. भारतातील स्वयंपाकघरातील मुख्य घटक म्हणून कोथिंबीरला मान्यता आहे. अनेक पदार्थात कोथिंबीरचा उपयोग केला जातो. ज्या पदार्थात कोथिंबीर नसेल तो पदार्ध अधिक चविष्ठ लागत नाही. त्यामुळे कोथिंबीरचा वापर अनेक पदार्थात केला जातो. महत्वाचे कोथिंबीर धुणे आणि साफ करुन चिरणे हे काम अवघड वाटत असते. धावपळीच्या जीवनात मात्र अशा लहान काम नकोसे वाटते. मग कोथिंबीर निवडण्याचे अनेक पर्याय (Cooking Tips And Hacks) आपण वापरत असतो. आता एक नवीन आणि सोपा पर्याय समोर आला आहे.

सध्या सोशल मिडियावर एक व्हिडिओ प्रसारित होत आहे. त्या व्हिडिओमध्ये कोथिंबीर निवडण्यासाठी एक सोपा मार्ग (Easy Way To Choose Coriander) सांगितला आहे. याबाबत सविस्तर जाणून घ्या. (Cooking Tips And Hacks)

कोथिंबीर (Coriander) साठवण्याचा सर्वात सोपी पद्धत म्हणजे त्याचे देठं कापून टाकणे. यानंतर, किचन टिश्यूसह प्लास्टिकच्या बॉक्समध्ये गुंडाळा आणि ठेवा. यासाठी मऊ किचन टिश्यू घ्या, वर्तमानपत्र घेऊ नका. अशाप्रकारे कोथिंबीर फ्रिज मध्ये एका आठवड्यापेक्षा अधिक काळ सहज टिकते. कोथिंबिरीच्या गुच्छात खराब पान असल्यास ते काढून टाका कारण ते संपूर्ण कोथिंबीरीची जुडी खराब करू शकते (How To Store Coriander).

जर तुम्हाला कोथिंबीर रूम टेम्परेचरवर ठेवायची असेल तर तेही होऊ शकते, पण, ती फक्त 2-3 दिवस ताजे राहू शकते. बाजारातून कोथिंबीर आणली तर त्याच्या मुळापासून पाण्यात टाका. कोथिंबिरीच्या जु़ड्या मुळांसोबत येतात आणि त्यामुळे कोथिंबीर पाण्यात टाकल्यास बराच काळ ताजी राहू शकते.

तुम्हाला धने पावडर आवडत नसेल आणि कोथिंबीरीची चव आवडत असेल तर हिरवे धणे सुकवून बारीक करून घ्या.
ही कोथिंबीर पूड (Coriander Powder) फारच कमी शिंपडले जाते.
ही पावडर जास्त घातल्यास भाजीची चव कडू होऊ शकते.
तुम्ही धने पावडर कोणत्याही प्रकारे वापरू शकता. हिरव्या कोथिंबीरपेक्षा थोडी वेगळी चव देईल,
पण भाजीत मसाला म्हणून वापरल्या जाणार्‍या धने पावडरपेक्षा देखील ही चव वेगळी असणार आहे.

(Disclaimer : वरील लेखामध्ये सांगितलेले विधी, पध्दती आणि दाव्यांचं आम्ही कुठलंही समर्थन करत नाही. त्यांना केवळ सल्ला म्हणून घ्यावं.
अशा पध्दतीच्या कोणत्याही उपचार / औषध / आहारावर अंमल करण्यापुर्वी डॉक्टरांचा सल्ला घेणे आवश्यक आहे.)

Web Title :- Cooking Tips And Hacks

Pune Crime | माजी नगरसेवकाची एक कोटीची फसवणूक; अशोक गोयल आणि समीर गोयलविरूध्द गुन्हा

Turmeric Health Benefits | रक्तवाहिन्या आणि उतींसाठी देखील हळदीचा होतो फायदा?; जाणून घ्या नवीन संशोधन काय म्हणतं

Sweat Control Tips | उन्हाळ्यात घाम जास्त येतो का?, जाणून घ्या ‘स्वॅट कंट्रोल’च्या 5 टिप्स

Related Posts