IMPIMP

Covid Update : 76 दिवसानंतर आढळल्या कोरोनाच्या सर्वात कमी केस, 24 तासात 2726 रूग्णांचा झाला मृत्यू

by omkar
Pune Corona | 185 new patients of 'Corona' in Pune city in last 24 hours, find out other statistics

नवी दिल्ली :वृत्त संस्था – सरकारसत्ता ऑनलाइन –  Covid Update | देशात कोरोना व्हायरसच्या दुसर्‍या लाटेचा वेग कमी झाला आहे. मागील 24 तासात देशभरात 60 हजार 471 नवीन कोरोना संक्रमित आढळले आहेत. हा आकडा मागील 76 दिवसातील सर्वात कमी आहे. मागील 24 तासात 2 हजार 726 लोकांचा मृत्यू झाला आहे. सोमवारी 1 लाख 17 हजार 525 रूग्णांना डिस्चार्ज देण्यात आला.

Google | गुगलने सुरू केली फोटो हाईड करण्याची सुविधा, अशा प्रकारे लपवा पर्सनल फोटोज

Join our Policenama WhatsApp Group Link , Telegramfacebook page and Twitter for every update

आरोग्य मंत्रालयाच्या ताज्या माहितीनुसार, देशात आतापर्यंत कोरोनामुळे 2 कोटी 95 लाख 70 हजार 881 लोक संक्रमित झाले आहेत. यापैकी 2 कोटी 82 लाख 80 हजार 472 लोक रिकव्हर झाले आहेत. आतापर्यंत 3 लाख 77 हजार 31 लोकांचा मृत्यू झाला आहे. सध्या देशात 9 लाख 13 हजार 378 अ‍ॅक्टिव्ह केस आहे.

प्रमुख राज्यांची स्थिती

महाराष्ट्र
येथे सोमवारी 8,129 लोक संक्रमित आढळले. 14,732 लोक बरे झाले आणि 1,592 लोकांचा मृत्यू झाला. येथे आतापर्यंत 59.17 लाख लोकांना संसर्ग झाला आहे. यामध्ये 56.54 लाख लोक बरे झाले आहेत, तर 1.12 लाख लोकांचा मृत्यू झाला आहे. सध्या 1.47 लाख रूग्णांवर उपचार सुरू आहेत.

उत्तर प्रदेश
नवीन रूग्ण 313
मृत्यू 72

मध्य प्रदेश
नवीन रूग्ण 242
मृत्यू 36

दिल्ली
नवीन रूग्ण 131
मृत्यू 16

पश्चिम बंगाल
नवीन रूग्ण 3,984
मृत्यू 84

बिहार
नवीन रूग्ण 324
मृत्यू 13

Liquor sales | बार-रेस्टॉरंट आणि पार्ट्या बंद होऊनही वाढली दारूची विक्री, जाणून घ्या कारण

Five Police Officers Suspended | दोन पोलीस उपनिरीक्षकासह 5 पोलीस तडकाफडकी निलंबित; केली होती महाराष्ट्रातील भाजपच्या ‘या’ बड्या नेत्याच्या जनसंपर्क कार्यालयाची बेकायदेशीर तपासणी

Petrol Price Today | ‘विक्रमी’ स्तरावर पोहचले पेट्रोल-डिझेल, परभणीत पेट्रोल 104.52 रूपये, जाणून घ्या राज्यातील इतर शहरातील दर

 

Related Posts