IMPIMP

Cyber Fraud | बूस्टर डोसच्या नावावर सायबर गुन्हेगार विचारत आहेत OTP, रिकामे होऊ शकते तुमचे बँक अकाऊंट

by nagesh
Cyber Fraud | alert cyber fraud over covid booster dose to siphon off money

नवी दिल्ली : वृत्तसंस्था देशात सायबर फ्रॉड (Cyber Fraud) ची प्रकरणे सातत्याने वाढत आहेत. हा फ्रॉड नवीन पद्धतीने लोकांना आपल्या जाळ्यात ओढत आहे. कोरोनाच्या तिसर्‍या लाटेत सायबर गुन्हेगारांनी कोरोनाच्या बूस्टर डोस (Booster Dose) च्या नावावर फसवणूक सुरू केली आहे. (Cyber Fraud)

 

 

 

Join Our Sarkarsatta, Whatsapp Group, Telegram Group, Facebook Page for every Update

 

 

 

सायबर गुन्हेगारांनी बूस्टर डोस देण्याच्या नावावर लोकांना फसवण्याचे काम सुरू केले आहे. ते कॉल करून बूस्टर डोससाठी रजिस्ट्रेशन करण्याच्या बहाण्याने लोकांना ओटीपी नंबर विचारतात आणि त्याद्वारे त्यांचे बँक अकाऊंट रिकामे करतात. (Cyber Fraud)

 

अशी करत आहेत फसवणूक

कॉल येईल आणि सायबर गुन्हेगार विचारेल – तुम्ही व्हॅक्सीनचे दोन्ही डोस घेतले आहेत का?

तुम्ही म्हणाल – होय

सायबर गुन्हेगार – सर तुम्हाला बूस्टर डोस द्यावा लागणार आहे. मी तुमचे रजिस्ट्रेशन करत आहे. ओटीपी येईल, तो सांगा.

तुम्ही ओटीपी सांगताच तुमचे बँक अकाऊंट रिकामे होईल, सर्व पैसे सायबर गुन्हेगार गायब करतील.

 

 

Web Title :- Cyber Fraud | alert cyber fraud over covid booster dose to siphon off money

 

हे देखील वाचा :

Multibagger Stock | 28 रुपयांच्या शेअरने गुंतवणूकदारांना केले करोडपती, 1 लाख झाले 1.29 कोटी, तुमच्याकडेही आहे का?

Pradhanmantri Scholarship Scheme | पंतप्रधान शिष्यवृत्ती योजना 2022 : जाणून घ्या ऑनलाइन अर्ज कसा करावा आणि फॉर्मची सविस्तर माहिती

Pune Crime | धक्कादायक ! पुण्यात मुलींचे फोटो मॉर्फिंग करण्याचा प्रकार उघड, बनवत होता ‘नग्न’ अश्लिल फोटो पोलिसांकडून एकाला अटक

Cryptocurrency Miracles-Changpeng Zhao | बर्गर बनवणाऱ्याने आपले घर विकून क्रिप्टोमध्ये पैसे गुंतवले, आता मार्क झुकरबर्गपेक्षा ‘श्रीमंत’

Pune Metro | पुणे मेट्रो लवकरच धावणार; जाणून घ्या ‘स्पीड’ आणि ‘चार्जेस’

 

Related Posts