IMPIMP

Deepak Mankar | श्री गणेश सहकारी बँकेच्या निवडणुकीत दिपक मानकर यांच्या नेतृत्वातील स्वामी समर्थ पॅनल विजयी

by nagesh
 Deepak Mankar | Swami Samarth panel led by Deepak Mankar won the election of Shree Ganesh Sahakari Bank

पुणे : सरकारसत्ता ऑनलाईन   Deepak Mankar | महानकरपालिका कर्मचाऱ्यांसाठीच्या श्री गणेश सहकारी बँकेच्या निवडणुकीत श्री स्वामी समर्थ पॅनलने बाजी मारली. राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे नेते व पुणे शहराचे माजी महापौर दिपक मानकर यांच्या नेतृत्वात श्री स्वामी समर्थ पॅनलचे उमेदवार निवडणुकीसाठी उभा राहिले होते. यावेळी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे जेष्ठ नेते तसेच माजी उपमहापौर यांचे मोलाचे मार्गदर्शन या पॅनलला लाभले.

 

 

Join Our Sarkarsatta, Whatsapp Group, Telegram Group, Facebook Page for every Update

 

 

श्री गणेश सहकारी बँकेचे १६०० हून अधिक सभासद असून पुणे महानगरपालिका कर्मचाऱ्यांसाठीच्या या बँकेची निवडणूक मागील ७० वर्षात झाली नव्हती. यंदा प्रथमच निवडणूक पार पडली असून यात श्री स्वामी समर्थ पॅनल बहुमताने विजयी झाला आहे. विजयी संचालकांची नावे पुढीलप्रमाणे :

 

सर्वसाधारण गट – रमेश भंडारी, विजय बानगुडे, राहुल परदेशी, राजू कोळपे, सुनिल भोसले, विनायक भिसे, रत्नकांत लोणारे, प्रमोद चव्हाण.

इतर मागासवर्गीय – रघुनाथ कुंभार

अनुसूचित जाती-जमाती – धनराज वैराट

महिला राखीव – सौ. वैशाली इंगळे, सौ. उज्वला काळोखे

 

 

Web Title :- Deepak Mankar | Swami Samarth panel led by Deepak Mankar won the election of Shree Ganesh Sahakari Bank

 

हे देखील वाचा :

Ashish Shelar | भाजप नेते आशिष शेलार यांचे संजय राऊत यांना खडे बोल; म्हणाले…

Aurangabad Crime News | दारुच्या नशेत महिलेची छेड काढणाऱ्या औरंगाबादच्या एसीपी विशाल ढोमेंचं अखेर निलंबन

Pune Crime News | दिवसा घरफोडी करणाऱ्या टोळीला चतु:श्रृंगी पोलिसांकडून अटक, 43 लाखांचा ऐवज जप्त

 

Related Posts