IMPIMP

NCP Nawab Malik Arrest | नवाब मलिकांच्या अटकेनंतर राष्ट्रवादी मोठा निर्णय घेण्याच्या तयारीत; सिल्वर ओकवर खलबत सुरू!

by nagesh
NCP Leader Nawab Malik | mumbai court rejects bail plea of nawab malik in money laundering case

सरकारसत्ता ऑनलाइन – NCP Nawab Malik Arrest | राष्ट्रवादीचे नेते आणि मंत्री नवाब (Nawab Malik) मलिकांना ED कडून अटक (ED Arrest Nawab Malik) झाली आहे. एकीकडे मलिक कोर्टात पोहोचले असून युक्तीवादाला सुरूवात झाली आहे. तर दुसरीकडे राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार (Sharad Pawar) यांनी तातडीची बैठक बोलावली असून सिल्वर ओकवर राष्ट्रवादीचे मोठ्या मंत्री पोहोचताना दिसत आहेत. त्यामुळे आता या बैठकीकडेही सर्वांचं लक्ष लागलं आहे. (NCP Nawab Malik Arrest)

 

 

 

 

Join Our Sarkarsatta, Whatsapp Group, Telegram Group, Facebook Page for every Update

 

 

 

 

या बैठकीमध्ये राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष काय निर्णय घेतो, याबाबत सर्वांना उत्सुकता लागली आहे. सिल्वर ओक बंगल्यावर उपमुख्यमंत्री अजित पवार, (Ajit Pawar) अन्न नागरी पुरवठा मंत्री छगन भुजबळ (Chhagan Bhujbal) , आरोग्यमंत्री राजेश टोपे (Rajesh Tope), ग्रामविकास मंत्री हसन मुश्रीफ (Hasan Mushrif), महसुल मंत्री बाळासाहेब पाटील (Balasaheb Patil) आणि प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील (Jayant Patil) हे आपला दौरा रद्द करून बैठकीसाठी आले आहेत.

 

या बैठकीनंतर राष्ट्रवादीची पुढची काय भूमिका असणार हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे.
सेशन कोर्टाच्या बाहेर मोठ्या प्रमाणात राष्ट्रवादीचे कार्यकरकर्ते आले आहेत.
त्यामुळे पोलिसांनीही (Police) खबरदारी घेत पोलीस फौजफाटा वाढवला आहे.
मलिकांवरील कारवाई ही सुडबुद्धीने झाली असल्याचं महाविकास आघाडीतील (Maha Vikas Aghadi) नेत्यांनी म्हटलं आहे. (NCP Nawab Malik)

 

 

 

Join Our Sarkarsatta, Whatsapp Group, Telegram Group, Facebook Page for every Update

 

 

 

 

दरम्यान, या बैठकीला (Meeting) काँग्रेस नेतेही उपस्थित राहणार आहेत.
त्यामध्ये काँग्रेस (Congress) नेते अशोक चव्हाण (Ashok Chavan) आणि बाळासाहेब थोरात (Balasaheb Thorat) यांचा समावेश आहे.

 

 

Web Title :-  NCP Nawab Malik Arrest | NCP is preparing to take a big decision after the arrest of Minister Nawab Malik; Meeting begins at Silver Oak

 

हे देखील वाचा :

Kirit Somaiya | ‘नवाब मलिकानंतर आता ‘या’ नेत्याचा नंबर’; मलिकांच्या अटकेनंतर सोमय्या पुन्हा गरजले!

Shilpa Shetty Fitness Video | शिल्पा शेट्टीनं व्हिडिओ शेअर करून महिलांना मासिक पाळीचा त्रास कमी करण्यासाठी दिल्या खास टिप्स, कॅप्शनमध्ये लिहिला मौल्यवान संदेश

Central Railway Recruitment 2022 | रेल्वेत नोकरीची सुवर्णसंधी ! ‘या’ पदांसाठी होतेय भरती, जाणून अर्ज करण्याची पद्धत

 

Related Posts