IMPIMP

Dilip Walse Patil | 5 DCP आणि 5 ACP पदावर असणार्‍या 10 पोलीस अधिकाऱ्यांच्या निलंबनाची शिफारस – गृहमंत्री वळसे-पाटील

by nagesh
Maharashtra Police Recruitment | seven thousand policemen will be recruited in maharashtra police

मुंबई : सरकारसत्ता ऑनलाइन Dilip Walse Patil | राज्याचे माजी गृहमंत्री अनिल देशमुख (Anil Deshmukh) यांच्यावर 100 कोटीचा भ्रष्टाचाराचा आरोप करणारे मुंबईचे तत्कालीन पोलिस आयुक्त परमबीर सिंह (Parambir Singh) तसेच अप्पर पोलिस अधीक्षक पराग मणेरे (Parag Manere) यांना सेवेतून निलंबित (suspended) करण्यात आलेय. त्याचबरोबर 5 पोलीस उपायुक्त आणि 5 सहाय्यक आयुक्त पदावर असणा-या पोलीस अधिकाऱ्यांच्या अशा एकूण 10 जणांच्या निलंबनाची शिफारासही करण्यात आली आहे. अशी माहिती राज्याचे गृहमंत्री दिलीप वळसे पाटील (Dilip Walse Patil) यांनी दिली.

 

 

 

Join our Sarkarsatta WhatsApp Group Link , Telegram, Facebook Page for every update

 

 

 

 

महाराष्ट्रातील विधानमंडळाचे हिवाळी अधिवेशन सध्या सुरु आहे. या दरम्यान काल (बुधवारी) सभागृहात लेखी प्रश्नोत्तरात गृहमंत्री वळसे- पाटील (Dilip Walse Patil) यांनी याबाबत माहिती दिली आहे. परमबीर सिंह यांच्यासह इतर पोलिसांना निलंबित करण्याच्या प्रस्तावाबाबत अबू आझमी (Abu Azmi) यांनी तारांकित सवाल उपस्थित केला होता. त्यावर परमबीर आणि 29 पोलीस अधिकारी व कर्मचारी अशा एकूण 30 जणांच्या विरुद्ध गंभीर स्वरूपाचे गुन्हे (FIR) दाखल आहेत.

 

दरम्यान, या गुन्ह्यांचा निःपक्षपातीपणे तपास करण्यासाठी त्यांना पोलीस सेवेत ठेवणे योग्य होणार
नसल्याचे म्हणत त्यांना पोलीस सेवेतून निलंबित करण्याची शिफारस सरकारकडे केली होती.
यात 5 उपायुक्त तसेच 5 सहाय्यक आयुक्त दर्जाच्या पोलीस अधिकाऱ्यांचा समावेश असल्याचे लेखी उत्तरात नमूद केले आहे.

 

 

 

Join our Sarkarsatta WhatsApp Group Link , Telegram, Facebook Page for every update

 

 

Web Title :- Dilip Walse Patil | Recommendation for suspension of 10 police officers holding 5 DCP and 5 ACP posts – Home Minister Walse Patil

 

हे देखील वाचा :

Pune Crime | पुण्यात लाकडाचे तुकडे रस्त्यावर पडल्याने अपघात, मेट्रोच्या कंत्राटदार कंपनीवर FIR

Pune Crime | अल्पवयीन मुलावरील अनैसर्गिक अत्याचाराचा उलगडा; मोबाईलमधील अश्लील क्लिपनं गुन्ह्याची उकल, पुण्यातील घटना

Aditya Thackeray | आदित्य ठाकरेंना जीवे मारण्याची धमकी देणार्‍याला बंगळुरूमधून अटक, समोर आलं सुशांतसिंग ‘कनेक्शन’

 

Related Posts