IMPIMP

Elle Macleman | ‘या’ पध्दतीनं कधीही घालू नका Underwear, भयंकर इन्फेक्शनचा वाढू शकतो धोका; जाणून घ्या बचावाची पद्धत

by nagesh
Elle Macleman | unwashed new undergarments increase risk of skin infection know right way to wear underwear

नवी दिल्ली : वृत्तसंस्था Elle Macleman | अंडरवेयर (Underwear) आणि अंडरगार्मेंट (undergarments) घालणे असे काम आहे, जे दररोज प्रत्येकजण करत असतो. परंतु तुम्हाला माहित आहे का की हे साधारण वाटणारे काम तुमच्या आरोग्यावर मोठा परिणम करू शकते. होय, स्कीन एक्सपर्ट Elle Macleman यांनी सांगितले की, जर तुम्ही अंडरवेयर घालत एक चूक केली तर तुम्हाला अनेक स्कीन इन्फेक्शन विकसित होण्याचा धोका असू शकतो. अंडरवेयर किंवा अंडरवेयरशी संबंधीत त्या चुका काय आहेत? जाणून घेवूयात…

Join our Sarkarsatta WhatsApp Group Link , Telegram, facebook page for every update

अशी अंडरगार्मेंट्स किंवा अंडरवेयर घातल्याने धोका

डेलीमेलनुसार, स्किनकेयर बायोकेमिस्ट Elle Macleman ने म्हटले आहे की, जर तुम्ही नवीन अंडरगार्मेंट किंवा अंडरवेयर न धुता घातली तर तुम्हाला अनेक प्रकारचे इन्फेक्शन होऊ शकते.
हे स्किन इन्फेक्शन इतके भयंकर असते की, तुमच्या गुप्तांगावर खुप वाईट परिणाम करू शकते.

गुप्तांग रोग होण्याचा धोका

स्कीन एक्सपर्टनुसार (Elle Macleman), नवीन अंडरगार्मेंट न धुवता घातल्याने त्वचा ड्राय आणि फंगसच्या थेट संपर्कात येऊ शकते.
यामुळे कॉन्टेक्ट डर्माटायटिस, इर्रिटेंट डर्माटायटिस आणि इतर गुप्तांग रोग होण्याचा धोका वाढतो.

बॅक्टेरिया इन्फेक्शनचा धोका

न धुवता नवीन अंडवेयर घालण्याने फंगल आणि बॅक्टेरियल इन्फेक्शनचा धोका वाढू शकतो.
हे बॅक्टेरिया आणि फंगस बाजारात किंवा पॅकिंगच्या वेळी लावलेल्या केमिकलमुळे अंडरवेयरवर विकसित होऊ शकतात.
महिलांसाठी ही चूक Vulvitis ची समस्या सुद्धा निर्माण करू शकते.

ब्रेस्टमध्ये सूजचा धोका

स्किन एक्सपर्टनुसार, जर महिलांनी न धुता नवीन ब्रा घातली तर त्यावर स्टोअर स्टाफ किंवा ग्राहकांच्या हाताने आलेल्या बॅक्टेरियांमुळे ब्रेस्टमध्ये सूज (mastitis) ची समस्या होऊ शकते.
ही समस्या त्या महिलांसाठी जास्त त्रासदायक होऊ शकते, ज्या ब्रेस्टफीडिंग करत आहेत.

नवीन शर्ट आणि पँटने होऊ शकते इन्फेक्शन

नवीन शर्ट आणि पँटवर नेहमी डाय लावलेले असते, जे त्वचेच्या थेट संपर्कात आल्याने रॅशेज आणि इर्रिटेशनची समस्या निर्माण होऊ शकते.
यासाठी स्किन एक्सपर्ट सल्ला देतात की, नवीन पँट किंवा शर्ट घालण्यापूर्वी धुवून घ्यावे.

Web Title : Elle Macleman | unwashed new undergarments increase risk of skin infection know right way to wear underwear

हे देखील वाचा :

Pune Crime | धक्कादायक ! पुण्यात मिलिटरी इंटेलिजन्स ट्रेनिंग स्कूलमध्ये आलेल्या 43 वर्षीय लेफ्टनंट कर्नल महिलेची आत्महत्या, प्रचंड खळबळ

Pune Crime | पुण्यातील 14 वर्षीय कबड्डीपटू मुलीच्या हत्येप्रकरणी तिघांना अटक; पोलिसांनी 12 तासात मारेकऱ्यांच्या मुसक्या आवळल्या

Pune Crime | पुण्यात डोक्यात दगड घालून तरुणाचा खुन !

High Court | हॉटेलच्या खोलीत लग्न, जोडप्याने भांड्यात आग पेटवून केली ’सप्तपदी’; हाकोर्टने म्हटले – ‘विवाह मान्य नाही, 25000 दंड’

Coronavirus in Maharashtra | राज्यात गेल्या 24 तासात 3,616 रुग्ण ‘कोरोना’मुक्त, जाणून घ्या इतर आकडेवारी

Related Posts