IMPIMP

Empty Stomach-Ghee | सकाळी उपाशी पोटी खा एक चमचा तूप आणि राहा दिर्घकाळ निरोगी

by nagesh
Health Benefits Of Ghee | do you know these health benefits of ghee very useful for hair

सरकारसत्ता ऑनलाइन – Empty Stomach-Ghee | दररोज सकाळी उठल्यावर दात घासून झाल्यावर उपाशीपोटी खा एक चमचा शुद्ध तूप (Ghee) आणि राहा हेल्दी. तूप खाणे आरोग्यासाठी अनेक प्रकारे खूप फायदेशीर (Health Benefits) आहे. त्यामुळे आपले आरोग्य चांगले राहते.तसेच केस (Hair) आणि त्वचा (Skin) सुंदर होते. त्यात असणारे पोषक घटक (Nutrients) आणि इतर फायदे जाणून (Empty Stomach-Ghee) घेऊयात.

 

 

 

Join Our Sarkarsatta, Whatsapp Group, Telegram Group, Facebook Page for every Update

 

 

 

 

नित्य भोजनातील खाद्यपदार्थ रुचकर आणि स्वादिष्ट होण्यासाठी थोडेसे तूप पुरेसे आहे. मर्यादित प्रमाणात तूप खाल्यास त्याचे शरिरास खुप फायदे होतात. आयुर्वेदानुसार (Ayurveda) तुपाच्या सेवनाने आतडी चांगली राहतात. निकृष्ट आहार, जीवनशैली, अनेक औषधांचे सेवन यामुळे आपल्या आतड्यावर विपरित परिणाम होतो.

 

तूपात ओमेगा -३ (Omega-3) हे फॅटी अ‍ॅसिड (Fatty Acid) आणि अँटीऑक्सिडंट्स (Antioxidants) भरपूर प्रमाणात असतात. शरिरावर वाढत्या वयाचा परिणाम होत असतात. तो तुपाच्या नित्य सेवनाने बर्‍याच प्रमाणात नियंत्रित (Empty Stomach Eat Ghee) करता येतो.

 

पाचनप्रक्रिया सुधारते (Improves Digestion) –
तूप खाल्ल्याने पोटात अ‍ॅसिड (Acid) तयार होते. त्याचा उपयोग जेवण पचण्यासाठी होतो.

 

 

 

Join Our Sarkarsatta, Whatsapp Group, Telegram Group, Facebook Page for every Update

 

 

 

त्वचेसाठी खुप फायदेशिर (Good For Skin) –
तूपात असलेल्या ओमेगा ३ फॅटी अ‍ॅसिड आणि अँटीऑक्सिडेंटमुळे आपली त्वचा गुळगुळीत व निरोगी होते.
मुख्य म्हणजे जसजसे वय वाढते तसतशी कातडी शुष्क होत जाते. ती वृद्धत्वाची प्रक्रिया तुपातील रासायनिक घटकांमुळे हळूहळू होते.
त्वचेबरोबरच आपल्या केस सिल्की आणि दाट (Hair Silky And Thick) राहतात. (Empty Stomach-Ghee)

 

 

बद्धकोष्टता दूर होते (Constipation)
तुपाच्या सेवनामुळे संपूर्ण शरिरासाठी आवश्यक असणारे वंगण तयार होते. त्यामुळे आतडी साफ राहतात (Intestine Cleaning).
त्यामुळे बद्धकोष्टतेची तक्रार दूर होते. पोट साफ राहते (Stomach Cleaning). तुपाचा भोजनात समावेश केल्यास खुप वेळ पोट भरल्यासारखे वाटते.
अनावश्यक भूख लागत नाही. त्यामुळे वजन आणि लठ्ठपणा (Obesity) दोन्ही गोष्टी नियंत्रणात राहतात.
तुपाचे सेवन केल्याने शरीरात ऊर्जा (Energy) टिकून राहते. म्हणून रोज एक चमचाभर तूप खाणे फायदेशीर ठरते.

 

(Disclaimer : वरील लेखामध्ये सांगितलेले विधी, पध्दती आणि दाव्यांचं आम्ही कुठलंही समर्थन करत नाही. त्यांना केवळ सल्ला म्हणून घ्यावं.
अशा पध्दतीच्या कोणत्याही उपचार / औषध / आहारावर अंमल करण्यापुर्वी डॉक्टरांचा सल्ला घेणे आवश्यक आहे.)

 

#Ghee Benefits #Ghee Benefits Empty Stomach #Ghee Health Benefits #Ghee Skin Benefits #Gut Health #Healthy Skin #Lifestyle And Relationship #Health And Medicine #Ghee #उपाशी पोटी तुप खाण्याचे फायदे

 

Web Title :-  Empty Stomach-Ghee | eat empty stomach daily just one spoon of ghee and stay healthy for a long time

 

हे देखील वाचा :

Amol Mitkari | “युक्रेनमध्ये झालेल्या विद्यार्थ्याच्या मृत्युच्या घटनेची नैतिक जबाबदारी स्वीकारत पंतप्रधान मोदी राजीनामा देण्याचं धाडस दाखवतील का?”

Deccan Education Society | डीईएसच्या पूर्व प्राथमिक शाळांमध्ये विद्यार्थ्यांचे उत्साहात स्वागत

Devendra Fadnavis | ‘दाऊद इब्राहिमशी व्यवहार करणाऱ्याला वाचवण्यासाठी ठाकरे सरकारचे प्रयत्न सुरू’ – देवेंद्र फडणवीस

 

Related Posts