IMPIMP

Esha Gupta Superhot Video | ईशा गुप्तानं पांढऱ्या रंगाच्या क्रॉप टॉपमधून सोशल मीडियावर केला कहर, व्हायरल व्हिडिओमध्ये डोळा मारून नेटकऱ्यांना केलं घायाळ..

by nagesh
Esha Gupta Superhot Video | esha gupta looks gorgeous in white crop top and black pant see her latest photoshoot

सरकारसत्ता ऑनलाइन – Esha Gupta | बॉलीवूडमधील अभिनेत्री ईशा गुप्ता (Esha Gupta Superhot Video) चाहत्यांना आपल्या जादूने सतत घायाळ करत असते. ती सोशल मीडियावर आपल्या हॉट फोटोने आग लावते. आपल्या अभिनयासोबतच तिच्या फॅशननं सुद्धा चाहत्यांना वेडं केलं आहे. ती सतत सोशल मीडियावर हॉट (Esha Gupta Hot Photo) आणि न्यूड फोटो (Esha Gupta Hot Nude Photo) शेअर करत असते. नुकतंच तिच्या एका फोटोनं (Esha Gupta Superhot Video) सोशल मीडियावर हाहाकार माजला आहे.

 

 

 

Join Our Sarkarsatta, Whatsapp Group, Telegram Group, Facebook Page for every Update

 

 

 

 

ईशा गुप्तानं (Esha Gupta) सोशल मीडियावरील इंस्टाग्रामच्या अकाउंटवर एक व्हिडिओ शेअर केला आहे. या व्हिडिओमध्ये तिनं पांढऱ्या रंगाचा बॉडीफिट क्रॉप टॉप (Esha Gupta Nude Photo) घातला आहे. या व्हिडिओमध्ये तिनं एका पेक्षा एक अशा वरचढ पोज दिल्या आहे. शेअर केलेल्या व्हिडिओमधून (Esha Gupta Superhot Video) तिनं नेटकऱ्यांचा चांगलाच पारा वाढवला आहे.

 

 

 

आपल्या लूकला पूर्ण करण्यासाठी ईशाने लाईट मेकअप केला आहे. तसेच केस मोकळे सोडून तिनं आपल्या लूकची (Esha Gupta Killer Look) शोभा वाढवली आहे. शेअर केलेल्या व्हिडिओमधील (Esha Gupta Bold Video) तिच्या अंदाजावर प्रेक्षक भारावून गेले आहेत. तसेच व्हायरल व्हिडिओमध्ये ती आपली कंबर फ्लॉन्ट (Esha Gupta Perfect Figure Look) करताना दिसत असून, कॅमेराकडे पाहून तिनं डोळा मारून रसिक प्रेक्षकांना घायाळ करते.

 

https://www.instagram.com/p/CcAcGtYpAOF/?utm_source=ig_web_copy_link

 

https://www.instagram.com/p/CbKTWiugMIa/?utm_source=ig_web_copy_link

 

दरम्यान, ईशाच्या या व्हिडिओवर (Esha Gupta Instagram Video) चाहत्यांनी चांगलीच पसंती दर्शवली आहे.
तसेच तिनं हमशकल्स (Humshakals), रूस्तम (Rustom), चक्रव्यूह (Chakravyuh), बादशाहो (Baadshaho) अशा अनेक चित्रपटांमध्ये दिसली. सध्या ती आगामी वेब सिरिज ‘नकाब’ मध्ये दिसणार आहे.

 

Web Title :- Esha Gupta Superhot Video | esha gupta looks gorgeous in white crop top and black pant see her latest photoshoot

 

हे देखील वाचा :

ST Workers Strike | 5 महिन्यांच्या संपामुळे एसटी कर्मचारी कर्जबाजारी; 250 कोटींचे नुकसान

Pune Crime | काळेपडळचा भाई कोण ? सनी हिवाळेच्या खूनप्रकरणात तिघा सराईत गुन्हेगारांना अटक

Ramdas Athawale | ‘शरद पवार यांनी कधीच जातीय राजकारण केलं नाही ते तर…’; रामदास आठवलेंचं मोठं वक्तव्य

 

Related Posts