IMPIMP

EV Charging Stations | केवळ 2500 रुपयात उघडा EV चार्जिंग स्टेशन, सरकार देतंय 6,000 रूपयांची सबसिडी; तुम्ही सुद्धा करू शकता अर्ज

by nagesh
EV Charging Stations | installation of private electric vehicle charger will cost delhi residents rs 2500 apply here

नवी दिल्ली : वृत्तसंस्थाEV Charging Stations | तुम्ही सुद्धा कमी गुंतवणुकीत कमाई करण्याचे माध्यम शोधात असाल तर तुमच्यासाठी ही चांगली संधी आहे. येथे तुम्ही पैसे लावून दरमहिना चांगली कमाई करू शकता. दिल्ली सरकारने घोषणा केली आहे की ते आता मॉल, अपार्टमेंट, हॉस्पिटल आणि शहरातील अशा इतर ठिकाणांवर दोन आणि तीन चाकी वाहनांसह हलक्या इलेक्ट्रिक वाहनांसाठी खासगी चार्जर (EV Charging Stations) लावण्यासाठी केवळ 2,500 रुपये घेणार आहे.

 

 

Join our Sarkarsatta WhatsApp Group Link , Telegram, Facebook page for every update

 

 

 

छोट्या क्षमतेचे हे चार्जर दिल्लीचे मॉल्स, अपार्टमेंट, हॉस्पिटल आणि इतर ठिकाणी लावता येऊ शकतात.
दिल्लीचे परिवहन मंत्री कैलास गेहलोत यांनी याबाबत घोषणा केली आहे.
दिल्ली सरकार (Delhi Govt) ने यासाठी सिंगल विंडो सिस्टम (Single window system) बनवली आहे ज्याद्वारे ईव्ही चार्जर पॉईंट (EV charger point) बनवण्यासाठी अर्ज करता येईल.
ज्या व्यक्तीला ईव्ही चार्जर लावायचा आहे ते डिस्कॉमच्या पोर्टलवर अप्लाय करू शकतात किंवा हेल्पलाइन नंबरवर फोन करून अर्ज करू शकतात.

 

असा करा अर्ज

 

अर्जदार पोर्टलवर जाऊन विश्वासू कंपनीचे इलेक्ट्रिक वाहन चार्जर पाहू शकतात, जे सरकारने सूचीबद्ध केले आहेत.
या चार्जरच्या किमतीची तुलना करू शकता. तसेच ऑनलाइन किंवा फोन कॉलद्वारे ऑर्डर करू शकता.
सिंगल-विंडो पोर्टल अर्जदाराला आपल्या सोयीनुसार इन्स्टॉलेशन (EV Charging Stations) शेड्यूल करण्याची परवानगी देते.

 

हलक्या इव्ही जार्चरसाठी 6,000 रुपयांपर्यंतच्या सबसिडीचा लाभ घेऊ शकतात. आणि उर्वरित रक्कम (2,500 रुपये) चे पेमेंट करू शकतात.
परिवहन मंत्री कैलास गेहलोत यांच्यानुसार, सबसिडीमुळे चार्जरची किंमत 70 टक्के कमी होते.

 

 

Join our Sarkarsatta WhatsApp Group Link , Telegram, Facebook page for every update

 

 

 

किती जागेची आवश्यकता

 

ईव्ही चार्जरलावण्यासाठी किमान एलईव्ही एसीसाठी कवेळ एक वर्ग फुट आणि एसी 001 साठी दोन वर्ग फुट जागा आश्यक असते.
डीसी-001 साठी दोन वर्ग मीटर क्षेत्र आणि दोन मीटर ऊंचीच्या जमीनीवर स्थापन केले जाऊ शकते.

 

Web Title : EV Charging Stations | installation of private electric vehicle charger will cost delhi residents rs 2500 apply here

 

हे देखील वाचा :

Aadhaar Card | तुमच्या ‘आधार कार्ड’चा चुकीचा वापर तर होत नाही ना? ‘या’ पध्दतीनं तपासा चेक करा आधार ऑथेंटिकेशन हिस्ट्री

Mutual Fund SIP | केवळ 14,500 रुपये गुंतवून बनवू शकता 23 कोटी रुपयांचा फंड, जाणून घ्या काय करावे?

Devendra Fadnavis | नवाब मलिकांनी हायड्रोजन ‘बॉम्ब’ फोडत गंभीर आरोप केल्यानंतर फडणवीसांनी केलं ‘हे’ Tweet

 

Related Posts