IMPIMP

FCI Recruitment 2022 | फूड कॉर्पोरेशन ऑफ इंडियाच्या 5043 पदांसाठी भरती

by nagesh
Talathi Recruitment In Revenue Department Maharashtra

नवी दिल्ली : वृत्तसंस्था FCI Recruitment 2022 | नोकरीच्या शोधात असलेल्या उमेदवारांसाठी चांगली बातमी आहे. ज्युनिअर इंजिनिअरसह विविध पदांच्या भरतीसाठी फूड कॉर्पोरेशन ऑफ इंडियाने (FCI) अधिसूचना प्रसिद्ध केली आहे. उमेदवार आज 6 सप्टेंबर 2022 पासून या नॉन एक्झिक्युटिव्ह रिक्रूटमेंट 2022 साठी ऑनलाइन अर्ज करू शकतात. अर्ज करण्याची अंतिम तारीख 5 ऑक्टोबर 2022 आहे.

 

 

Join Our Sarkarsatta, Whatsapp Group, Telegram Group, Facebook Page for every Update

 

 

FCI Non Executive Recruitment 2022 एकुण पदे

– फूड कॉर्पोरेशन ऑफ इंडियामध्ये ज्युनिअर इंजिनिअर, स्टेनोग्राफर आणि असिस्टंट ग्रेड 3 यासह 5043 रिक्त पदांची भरती केली जाणार आहे.

 

 

वेतनश्रेणी

– निवड झालेल्या उमेदवारांना ज्युनिअर पदांसाठी 34000 रुपये ते 103400 रुपये दरमहा वेतन दिले जाईल.

– स्टेनोग्राफर पदांसाठी दरमहा 30500 ते 88100 रुपये वेतन मिळेल.

 

 

शैक्षणिक पात्रता

– उमेदवाराने मान्यताप्राप्त विद्यापीठ किंवा संस्थेमधून संबंधित विषयात पदवी प्राप्त केलेली असावी.

 

 

वयोमर्यादा

– कनिष्ठ अभियंता पदांसाठी वय 28 वर्षांपेक्षा जास्त नसावे.

– राखीव प्रवर्गातील उमेदवारांना सरकारी नियमांनुसार, उच्च वयोमर्यादेत सवलत.

– सर्व पदांसाठी पात्रता स्वतंत्रपणे ठरवली आहे. माहितीसाठी, अधिकृत अधिसूचना पहावी.

 

 

निवड प्रक्रिया

– या पदांसाठी भरतीसाठी निवड लेखी परीक्षा आणि कौशल्य चाचणीच्या आधारे केली जाईल.

FCI Recruitment 2022 साठी असा करा अर्ज

– 6 सप्टेंबर ते 5 ऑक्टोबर 2022 या कालावधीत अधिकृत वेबसाइट fci.gov.in वर ऑनलाइन अर्ज करा.

– यासाठी 500 रुपये अर्ज शुल्क आहे. अधिक माहितीसाठी अधिकृत वेबसाइटला भेट द्या.

 

Join Our Sarkarsatta, Whatsapp Group, Telegram Group, Facebook Page for every Update

 

 

Web Title :- FCI Recruitment 2022 | fci recruitment 2022 apply online for non executive posts at fci govin from today know important details here

 

हे देखील वाचा :

Dhule Soldier Manohar Patil Martyred In Siachen | सियाचिनमध्ये देशसेवा करताना धुळ्याचे जवान मनोहर पाटील यांना वीरमरण

Pune Pimpri Crime | घरात घुसून शिवीगाळ करत महिलेसह दोन मुलींचा विनयभंग; निगडी परिसरातील घटना

Pune Water Supply | पुण्यातील ‘या’ भागाचा पाणीपुरवठा रविवारी बंद राहणार

 

Related Posts