IMPIMP

Pune Water Supply | पुण्यातील ‘या’ भागाचा पाणीपुरवठा रविवारी बंद राहणार

by nagesh
 Pune Water Supply | Pune News : No water supply from Lashkar water pumping station in Pune Cantonment Board, Wanwadi, B.T. Kavade Road and other areas Wanowrie on Feb 7

पुणे : सरकारसत्ता ऑनलाइन Pune Water Supply | भामा आसखेड (Bhama Askhed) येथील विद्युत पुरवठा (Power supply) संदर्भात महावितरण कंपनीकडून तातडीचे देखभाल दुरुस्तीचे तसेच अत्यावश्यक देखभालीचे काम करण्यात येणार आहे. त्यामुळे भामा आसखेड पंपीगच्या अखत्यारीत येणाऱ्या भागाचा रविवारी (दि.11) पाणीपुरवठा बंद राहणार आहे. याशिवाय खराडी वितरण व्यवस्थेमधील (Kharadi Distribution) दुरुस्तीचे काम केले जाणार असून या अखत्यारीतील पुणे शहराचा पूर्ण दिवसाचा पाणीपुरवठा बंद (Pune Water Supply) राहणार आहे.

सोमवारी (दि.12) सकाळी उशीरा व कमी दाबाने पाणीपुरवठा होण्याची शक्यता आहे. अशी माहिती पुणे महापालिकेच्या (Pune Municipal Corporation) पाणीपुरवठा विभागाने कळविले आहे.

 

 

 

Join Our Sarkarsatta, Whatsapp Group, Telegram Group, Facebook Page for every Update

 

 

या भागाचा पाणीपुरवठा बंद राहणार (Pune Water Supply)

भामा आसखेड जलकेंद्र परिसर – लोहगाव, विमान नगर, वडगाव शेरी, कल्याणीनगर, विश्रांतवाडी, फुलेनगर, येरवडा, कळस, धानोरी इत्यादी

 

 

Web Title :-  Water supply to ‘this’ area of Pune will be closed on Sunday

 

हे देखील वाचा :

Pune Pimpri Crime | जुन्या भांडणातून तरुणावर दगड आणि कोयत्याने वार, भोसरीमधील चक्रपाणी वसाहतीच्या मंडई समोरील घटना

PM Kisan 12th Installment | पीएम किसान योजनेच्या 12 व्या हप्त्याबाबत मोठी अपडेट, ‘या’ 10 स्थितीत मिळणार नाही पैसा

Ganeshotsav 2022 | पुण्यातील मानाच्या गणपती विसर्जन संदर्भात दाखल केलेली याचिका हाय कोर्टाने फेटाळली

Seat Belt – Airbags | भारतात 10 पैकी 7 लोक करतात ही चूक, जाणून घ्या – सीट बेल्टचे एअरबॅगशी काय आहे कनेक्शन?

Investment Tips | जर तुमच्याकडे असतील 2-5 लाख रुपये, तर या ठिकाणी करा गुंतवणूक, FD पेक्षा चांगला मिळू शकतो रिटर्न

 

Related Posts