IMPIMP

Gold Price Today | जाणून घ्या आजचा सोन्याचा भाव

by nagesh
Gold-Silver Rate Today

मुंबई : सरकारसत्ता ऑनलाइन Gold Price Today | भारतीय सराफा बाजारात सोने आणि चांदीच्या दरात वारंवार बदल होताना दिसत आहे. आज मात्र सोन्याच्या किंमतीत स्थिरता दिसून येत आहे. आज (सोमवार) 25 जुलै रोजी 22 कॅरेट सोन्याचा भाव (Gold Price) 46,900 रुपये आहे. तर, 24 कॅरेट सोन्याचा दर 51,160 रुपयेपर्यंत आहे. त्यामुळे सध्या सोन्याच्या दरात स्थिरता आहे.

 

भारतीय सराफा बाजारात (Indian Bullion Market) आणि आतंरराष्ट्रीय सराफा बाजारात (international Bullion Market) सोन्याच्या किंमतीत (Gold Silver Price Today) वारंवार चढ उतार होताना दिसत आहे. हा परिणाम पाहता किरकोळ बाजारात देखील दागिण्याच्या किंमतीत बदल होत आहे. दरम्यान, मागील वर्षाच्या तुलनेमध्ये सध्या सोन्याचा भाव कमी आहे.

 

 

 

Join Our Sarkarsatta, Whatsapp Group, Telegram Group, Facebook Page for every Update

 

 

 

 

काय आहे आजचा सोन्याचा भाव ?

पुणे –
22 कॅरेट सोन्याचा दर – 46,930 रुपये
24 कॅरेट सोन्याचा दर – 51,190 रुपये

 

मुंबई –
22 कॅरेट सोन्याचा दर – 46,900 रुपये
24 कॅरेट सोन्याचा दर – 51,160 रुपये

 

Web Title :- gold price today on 25th july

 

हे देखील वाचा :

CM Eknath Shinde | ‘वडील अन् पक्ष चोरायला निघाले’ ! उद्धव ठाकरेंचा टीकेला एकनाथ शिंदेंचे प्रत्युत्तर, म्हणाले….

MNS | ‘अब राजा का बेटा राजाही बनेगा’, मनसे नेत्याचं सूचक ट्विट; राजकीय चर्चांना उधाण

CM Eknath Shinde | “धनगर समाजाला भेडसावणाऱ्या समस्या आणि त्यांचे प्रश्न मार्गी लावणार” – CM एकनाथ शिंदे

Ramdas Kadam | 1995 मध्येच राज-उद्धव ठाकरेंमध्ये मतभेद? – रामदास कदम

Devendra Fadnavis | चंद्रकांत पाटील यांच्या मुख्यमंत्रीपदाच्या वक्तव्यावर देवेंद्र फडणवीसांचं स्पष्टीकरण

Shivsena | संजय राऊतांचा बंडखोरांवर घणाघात, म्हणाले – ‘जनता शिंदे गटाची गाढवावरुन धिंड काढणार, उद्धव ठाकरे त्यांना राजकारणातून उठवणार’

 

Related Posts