IMPIMP

Gold Silver Price Today | धनत्रयोदशीच्या मुहूर्तावर काय आहे सोन्या-चांदीचे दर? जाणून घ्या

by nagesh
Gold Price | gold price weekly 5 to 9 September know the new rates

मुंबई : सरकारसत्ता ऑनलाइन –  Gold Silver Price Today | मागील काही दिवसांपासून सोन्याच्या दरात घसरण सुरूच आहे. दिवाळीसना आगोदर सोन्याच्या किंमती (Gold Silver Price Today) घसरताना दिसत आहेत. आज (मंगळवारी) देखील सोन्या-चांदीचे दर कमीच आहे. धनत्रयोदशीच्या मुहूर्तावर आंतरराष्ट्रीय मौल्यवान धातूच्या किंमती आणि रुपयाच्या घसरणीमध्ये सुधारणा होत आहे. आज 10 ग्रॅम 22 कॅरेट सोन्याचा भाव 46,740 रुपये आहे. तर, चांदीची किंमत 64,600 रुपये पर्यंत स्थिर आहे.

 

 

Join our Sarkarsatta WhatsApp Group Link , Telegram, Facebook page for every update

 

 

 

सोन्याच्या किंमतीत (Gold Price Today) सातत्याने घट होत असल्यामुळे सोनं खरेदी करण्यासाठी ग्राहकांना योग्य संधी आहे. आतंरराष्ट्रीय सराफा बाजारात आणि भारतीय सराफा बाजारात सोन्याच्या दरात घट झालेलं पाहायला मिळत आहे. गेल्या काही दिवसांपासून सोने आणि चांदीच्या दरात घट झाली आहे. मल्टी कमोडिटी एक्सचेंज (Gold Rate on MCX) वर आज डिसेंबरच्या डिलिव्हरीच्या सोन्याचा भाव कमी झाला आहे. गतवर्षी ऑगस्टमध्ये MCX वर 10 ग्रॅम सोन्याचा भाव सर्वोच्च पातळीवर पोहोचला होती. सोन्याच्या सततच्या घसरणीने ग्राहकांना सोन्यात गुंतवणूक करण्यासाठी ही एक योग्य वेळ आहे. (Gold Silver Price Today)

 

दरम्यान, जर सोन्या-चांदीचे दर माहित करून घ्यायचे असतील तुम्ही घरबसल्या हे काम करू शकता. 22 आणि 18 कॅरेट सोन्याचे दर जाणून घेण्यासाठी तुम्हाला 8955664433 या क्रमांकावर मिस्ड कॉल द्यावा लागेल. त्याचबरोबर सामान्य सोन्याचे दर आणि हॉलमार्क केलेल्या सोन्याच्या दरामध्ये कोणताही फरक नाही. तुम्हाला हॉलमार्क सोन्यासाठी कोणीही अतिरिक्त शुल्क घेत नाही. सामान्य सोने ज्या दराने विकले जाते तोच दर हॉलमार्क केलेल्या सोन्याचा असतो.

 

आजचे सोन्याचे दर –

 

मुंबई –
22 कॅरेट सोन्याचा दर – 46,740 रुपये
24 कॅरेट सोन्याचा दर – 47,740 रुपये

 

पुणे –
24 कॅरेट सोन्याचा दर – 46,050 रुपये
24 कॅरेट सोन्याचा दर – 49,320 रुपये

 

नागपूर –
22 कॅरेट सोन्याचा दर – 46,740 रुपये
24 कॅरेट सोन्याचा दर – 47,740 रुपये

 

आजचा चांदीचा भाव – 64.600 रुपये.

 

Web Title : Gold Silver Price Today | gold rate price today on 2 november 2021 forecast outlook silver price rate today

 

हे देखील वाचा :

Parambir Singh | जाणून घ्या परमबीर सिंगांचा लेटर बॉम्ब ते अनिल देशमुखांच्या अटकेपर्यंतचा घटनाक्रम

Winter Health Care | हिवाळ्यात आजारी पडायचं नसेल तर आवश्य फॉलो करा ‘या’ 5 टिप्स; जाणून घ्या

7th Pay Commission | दिवाळीपूर्वी ‘या’ कर्मचार्‍यांना भेट, सरकारने वाढवला महागाई भत्ता

 

Related Posts