IMPIMP

Gold Silver Price Today | सोनं मिळतंय स्वस्त ! आठवड्याभरात सोन्या-चांदीचा दर काय?; जाणून घ्या

by nagesh
Gold Silver Price Today | gold silver price this week 9 to 13 may 2022

मुंबई : सरकारसत्ता ऑनलाइन Gold Silver Price Today | भारतीय सराफा बाजारात सोन्या-चांदीच्या किमतीत (Gold Silver Price Today) साप्ताहिक घसरण झाली आहे. या व्यापारी आठवड्यामध्ये सोन्याच्या दरात प्रति 10 ग्रॅम 1,014 रुपयांची घट नोंदवली आहे, तसेच, चांदीच्या दरातही 2,255 रुपयांची मोठी घसरण झाली आहे. IBJA च्या वेबसाइटनुसार, या व्यावसायिक आठवड्याच्या सुरुवातीला 24 कॅरेट सोन्याचा भाव 51,479 होता, जो शुक्रवारपर्यंत 50,465 रुपये प्रति 10 ग्रॅम वर आला. त्याचवेळी 999 शुद्धतेच्या चांदीचा भाव 61,361 रुपयांवरून 59,106 रुपये प्रति किलोवर ट्रेड करत आहे.

Join Our Sarkarsatta, Whatsapp Group, Telegram Group, Facebook Page for every Update

कमोडिटी मार्केट (Commodity Market) तज्ज्ञांचे म्हणणे आहे की, गुंतवणूकदारांना मध्यवर्ती बँकांच्या व्याजदरच्या कठोर भूमिकेबद्दल आणि रशिया-युक्रेन (Russia-Ukraine) युद्धामुळे जागतिक आर्थिक विकासात व्यत्यय येण्याची चिंता आहे. या दोन चिंतेच्या दरम्यान, ते सोन्यामधून पैसे काढून घेत आहेत आणि अमेरिकन डॉलर्स आणि अमेरिकन बाँडमध्ये गुंतवणूक करत आहेत. डॉलरच्या निर्देशांकाबाबत त्यांचा असा विश्वास आहे की दोन दशकांच्या नवीन उच्चांकावर पोहोचल्यानंतर तो आणखी वाढू शकेल.

आठवड्याभरातील सोन्याचा भाव –

09 मे 2022 – 51,479 रुपये

10 मे 2022 – 51,496 रुपये

11 मे 2022 – 51,205 रुपये

12 मे 2022 – 51,118 रुपये

13 मे 2022 – 50,465 रुपये

Join Our Sarkarsatta, Whatsapp Group, Telegram Group, Facebook Page for every Update

आठवड्याभरातील चांदीचा भाव – (प्रति किलो)

09 मे 2022 – 61,361 रुपये

10 मे 2022 – 61,473 रुपये

11 मे 2022 – 61,450 रुपये

12 मे 2022- 59,796 रुपये

13 मे 2022 – 59,106 रुपये

Web Title :- Gold Silver Price Today | gold silver price this week 9 to 13 may 2022

हे देखील वाचा :

Heatwave in India | देशात 2 दिवस उष्णतेची लाट; जाणून घ्या महाराष्ट्रातील स्थिती काय?

Ajit Pawar | ‘व्हय बाबा, आता मी ड्रायव्हर होतो, साहेबांना कंडक्टर करतो आणि सुप्रिया तिकीटं फाडेल’ – अजित पवार

Foods For Summer Season | उन्हाळ्यात शरीरातील उष्णता कमी करण्यासाठी ‘हे’ पदार्थ खा, होणार नाही त्रास; जाणून घ्या

Related Posts