IMPIMP

Gold Silver Price Today | सोन्या-चांदीच्या दरात पुन्हा वाढ; पाहा आजचा लेटेस्ट रेट

by nagesh
Gold Price Today | gold and silver price fall today 18th june 2022

मुंबई : सरकारसत्ता ऑनलाइन Gold Silver Price Today | मागील काही दिवसांपासून सोन्या-चांदीच्या किंमतीत (Gold Silver Price Today) बदल होताना दिसत आहे. गेल्या दोन ते तीन दिवसांपासून सोने आणि चांदीच्या दरात वाढ झाल्याचं पाहायला मिळालं. आजही सोन्या-चांदीच्या किंमतीत वाढ झाली आहे. आज (सोमवार) 10 ग्रॅम 22 कॅरेट सोन्याचा भाव (Gold Price) 46,810 रुपये आहे. तर चांदीची किंमत (Silver Price) 63,000 रुपये पर्यंत ट्रेड करत आहे.

 

 

 

 

Join Our Sarkarsatta, Whatsapp Group, Telegram Group, Facebook Page for every Update

 

 

 

भारतीय सराफा बाजारात आणि आतंरराष्ट्रीय सराफा बाजारात सोने आणि चांदीच्या दरात घसरण झाल्याचं दिसून येत होतं. मात्र, सध्या सोन्या-चांदीच्या किंमतीत वाढ झाल्याचं पाहायला मिळत आहे. मागील महिन्यात सोन्याच्या किंमतीत घसरण झाल्याचं पाहायला मिळाले, त्यामुळे सोनं खरेदी करण्यासाठी ग्राहकांची सराफा बाजारात मोठ्या प्रमाणात गर्दी दिसून येत होती. दरम्यान सध्या सोने आणि चांदीच्या दरात वाढ होताना दिसत आहे. (Gold Silver Price Today)

 

दरम्यान, सामान्य सोन्याचे दर आणि हॉलमार्क केलेल्या सोन्याच्या दरामध्ये कोणताही फरक नाही. तुम्हाला हॉलमार्क सोन्यासाठी कोणीही अतिरिक्त शुल्क घेत नाही. सामान्य सोने ज्या दराने विकले जाते तोच दर हॉलमार्क केलेल्या सोन्याचा असतो. तसेच, सामान्यपणे 22 कॅरेट सोन्याचा वापर दागिने बनवण्यासाठी केला जातो. ज्यामध्ये 91.66 टक्के सोने असते. जर तुम्ही 22 कॅरेट सोन्याचे दागिने घेत असाल तर तुम्हाला हे माहित असले पाहिजे की 22 कॅरेट सोन्यामध्ये 2 कॅरेट इतर धातू मिसळले गेले आहेत.

 

आजचा सोन्याचा भाव –

पुणे –
22 कॅरेट सोन्याचा भाव – 46,760 रुपये

24 कॅरेट सोन्याचा भाव – 50,710 रुपये

 

 

 

Join Our Sarkarsatta, Whatsapp Group, Telegram Group, Facebook Page for every Update

 

 

 

 

नागपूर –
22 कॅरेट सोन्याचा भाव – 46,760 रुपये

24 कॅरेट सोन्याचा भाव – 50,710 रुपये

 

मुंबई –
22 कॅरेट सोन्याचा भाव – 46,810 रुपये

24 कॅरेट सोन्याचा भाव – 51,060 रुपये

आजचा चांदीचा भाव – 63,000 रुपये (प्रति किलो)

 

Web Title :- Gold Silver Price Today | gold silver rate in india today on 14 february 2022

 

हे देखील वाचा :

Gajanan Marne Gang | कुख्यात गजा मारणे टोळीतील गुन्हेगारावर एमपीडीए अंतर्गत कारवाई, पोलिस आयुक्त अमिताभ गुप्तांकडून वर्षभरात 56 जणांवर MPDA

Body Detoxification Food | बॉडी डिटॉक्स करतो गुळ, याच्या सेवनाने होतात ‘हे’ 5 जबरदस्त आरोग्यदायी फायदे

EPFO | नोकरीच्या शोधात असणाऱ्यांसाठी महत्वाची माहिती ! ‘ईपीएफओ’कडून आता बेरोजगारांना संधी; तात्काळ करा नोंदणी, जाणून घ्या

 

Related Posts