IMPIMP

Gold Silver Price Today | सुवर्णसंधी ! आजही सोन्या-चांदीच्या किंमती कमी; जाणून घ्या मुंबई, पुणे अन् नागपूरमधील आजचे दर

by nagesh
Gold Silver Price Today | gold and silver prices increase check latest gold rate aajcha sonyacha dar

मुंबई : सरकारसत्ता ऑनलाइन Gold Silver Price Today | मागील काही दिवसांपासून सोन्या-चांदीच्या किंमतीत Gold Silver Price Today) घसरण झाल्याचं पाहायला मिळत आहे. त्यामुळे सध्या सोनं-चांदी स्वस्त मिळत आहे. नववर्षाच्या सुरूवातीपासून सोन्या-चांदीच्या भावात घसरण दिसून येत आहे. आज (मंगळवार) 10 ग्रॅम 22 कॅरेट सोन्याचा भाव (Gold Price) 47,250 रुपये पर्यंत कमी आहे. तर, चांदीची किंमत (Silver Price) 62,400 रुपये प्रति किलोपर्यंत ट्रेड करत आहे.

 

 

 

 

Join Our Sarkarsatta, Whatsapp Group, Telegram Group, Facebook Page for every Update

 

 

 

गेल्या काही दिवसांपासून सोन्या-चांदीच्या किंमतीत घसरण झाली. त्यामुळेचं सराफा बाजारात सोनं खरेदी करण्यासाठी ग्राहकाची गर्दी दिसून येत आहे. भारतीय सराफा बाजारात आणि आतंरराष्ट्रीय सराफा बाजारात सोन्या-चांदीचा भाव (Gold Silver Price Today) उतरताना दिसत आहे. त्यामुळे सोनं स्वस्त झालं आहे. यामुळे सोनं खरेदी करण्यासाठी ग्राहकांना योग्य संधी आहे.

 

दरम्यान, सामान्यपणे 22 कॅरेट सोन्याचा वापर दागिने बनवण्यासाठी केला जातो. ज्यामध्ये 91.66 टक्के सोने असते. जर तुम्ही 22 कॅरेट सोन्याचे दागिने घेत असाल तर तुम्हाला हे माहित असले पाहिजे की 22 कॅरेट सोन्यामध्ये 2 कॅरेट इतर धातू मिसळले गेले आहेत. तर, सामान्य सोन्याचे दर आणि हॉलमार्क केलेल्या सोन्याच्या दरामध्ये कोणताही फरक नाही. तुम्हाला हॉलमार्क सोन्यासाठी कोणीही अतिरिक्त शुल्क घेत नाही. सामान्य सोने ज्या दराने विकले जाते तोच दर हॉलमार्क केलेल्या सोन्याचा असतो. (Gold Silver Price Today)

 

 

Join Our Sarkarsatta, Whatsapp Group, Telegram Group, Facebook Page for every Update

 

 

 

 

आजचा सोन्याचा भाव –

पुणे –

22 कॅरेट सोन्याचा भाव – 46,550 रुपये

24 कॅरेट सोन्याचा भाव – 49,080 रुपये

 

 

नागपूर –

22 कॅरेट सोन्याचा भाव – 47,250 रुपये

24 कॅरेट सोन्याचा भाव – 49,250 रुपये

 

 

मुंबई –

22 कॅरेट सोन्याचा भाव – 47,250 रुपये

24 कॅरेट सोन्याचा भाव – 49,250 रुपये

 

आजचा चांदीचा भाव – 62,400 रुपये (प्रति किलो).

 

 

 

Join Our Sarkarsatta, Whatsapp Group, Telegram Group, Facebook Page for every Update

 

 

 

Web Title :- Gold Silver Price Today | gold silver rate in india today on 4 january 2022 know gold rates in mumbai, pune and nagpur sonya chandiche dar

 

हे देखील वाचा :

Gold Price Today | खुशखबर ! आज चांदीच्या किमतीत मोठी घसरण, सोने सुद्धा झाले स्वस्त, जाणून घ्या 1 तोळ्याचा नवीन दर

Corporator Dhiraj Ghate | चाळीत राहणाऱ्या कर्मचाऱ्यांच्या घरभाड्यात वाढ, पालिकेने पुनर्विचार करावा; नगरसेवक धीरज घाटेंचे आयुक्तांना निवेदन

Pune Traffic Police | 5 ते 10 जानेवारी दरम्यान ‘या’ वेळेत संभाजी पुलावरील वाहतूक बंद राहणार

 

Related Posts