IMPIMP

Gold Silver Price Today | जाणून घ्या आजचे सोन्या-चांदीचे दर

by nagesh
Gold Price Today | gold and silver price fall today 18th june 2022

मुंबई : सरकारसत्ता ऑनलाइन Gold Silver Price Today | भारतीय सराफा बाजारात सोन्या-चांदीच्या दरात (Gold Silver Price Today) सतत बदल होत आहेत. मागील काही दिवस सोन्याच्या किंमतीत चढउतार दिसून आली. दरम्यान आज सोन्या चांदीच्या किंमती स्थिर असल्याचं पाहायला मिळत आहे. आज (मंगळवार) 10 ग्रॅम 22 कॅरेट सोन्याचा भाव (Gold Price) 48,600 रुपये आहे. तर चांदीची किंमत (Silver Price) 67,100 रुपये प्रतिकिलोवर ट्रेंड करत आहे.

 

 

 

 

Join Our Sarkarsatta, Whatsapp Group, Telegram Group, Facebook Page for every Update

 

 

 

भारतीय सराफा बाजारात आणि आतंरराष्ट्रीय सराफा बाजारात सोने आणि चांदीच्या किंमती सतत बदलत असतात. मात्र, गेल्या काही दिवसांपासून सोन्या चांदीच्या दरात चढउतार दिसून आला आहे. दरम्यान, आता सोन्या चांदीच्या किंमती स्थिर असल्याचं पाहायला मिळत आहे. सध्या सोन्याचा दर 50 हजाराच्या आत आहे. (Gold Silver Price Today)

 

 

दरम्यान, सामान्य सोन्याचे दर आणि हॉलमार्क केलेल्या सोन्याच्या दरामध्ये कोणताही फरक नाही. तुम्हाला हॉलमार्क सोन्यासाठी कोणीही अतिरिक्त शुल्क घेत नाही. सामान्य सोने ज्या दराने विकले जाते तोच दर हॉलमार्क केलेल्या सोन्याचा असतो. तसेच, सामान्यपणे 22 कॅरेट सोन्याचा वापर दागिने बनवण्यासाठी केला जातो. ज्यामध्ये 91.66 टक्के सोने असते. जर तुम्ही 22 कॅरेट सोन्याचे दागिने घेत असाल तर तुम्हाला हे माहित असले पाहिजे की 22 कॅरेट सोन्यामध्ये 2 कॅरेट इतर धातू मिसळले गेले आहेत.

 

आजचा सोन्याचा भाव – (Gold Price)

पुणे –
22 कॅरेट सोन्याचा दर – 48,700 रुपये
24 कॅरेट सोन्याचा दर – 53,120 रुपये

 

 

 

Join Our Sarkarsatta, Whatsapp Group, Telegram Group, Facebook Page for every Update

 

 

 

नागपूर –
22 कॅरेट सोन्याचा दर – 48,700 रुपये
24 कॅरेट सोन्याचा दर – 53,120 रुपये

 

 

मुंबई –
22 कॅरेट सोन्याचा दर – 48,600 रुपये
24 कॅरेट सोन्याचा दर – 53,020 रुपये

 

 

Web Title : Gold Silver Price Today | know todays rates of Gold Silver

 

हे देखील वाचा :

FDA Pune | पुणे विभागातील 392 औषध दुकानांचे परवाने निलंबित, 105 दुकानांना टाळे; अन्न व औषध प्रशासनाची मोठी कारवाई

MSEDCL | राज्यावर वीज संकट? गुजरातची कंपनी म्हणते आधी 120 कोटींची थकबाकी द्या तरच वीज देऊ

Anti Corruption Bureau (ACB) Pune | पुणे मनपातील सहायक आयुक्त सचिन तामखेडेच्या घरी सापडली साडेनऊ लाखांची कॅश, आज न्यायालयात करणार हजर

 

Related Posts