IMPIMP

Gular Benefits | पोटदुखीवर उंबराचे सेवन फायदेशीर, अशक्तपणा दूर होतो

by nagesh
Gular Benefits | home remedy gular can cure many diseases know all its medicinal benefits

सरकारसत्ता ऑनलाइन – Gular Benefits | उंबर (Gular) म्हणजे औदुंबराचा वृक्ष हे आपल्या संस्कृतित अतिशय पवित्र मानले गेले आहे. याशिवाय या वृक्षाची साल (Bark), पांढरा चिक (White Chick), पाने (Leaves) आणि फळे (Fruits) या सर्वांमध्ये औषधी गुणधर्म (Medicinal properties) मोठ्या प्रमाणावर आहे. उंबर हे अनेक आजारांवर रामबाण उपाय आहे, जाणून घ्या त्याचे औषधी गुणधर्म (Gular Benefits).

 

 

 

 

Join Our Sarkarsatta, Whatsapp Group, Telegram Group, Facebook Page for every Update

 

 

 

 

पोट दुखत असताना उंबराचे फळ (Gular Fruit) खाल्ल्याने पोटदुखी (Abdominal Pain) आणि गॅसच्या (Gas) समस्यांमध्ये खूप आराम मिळतो. मधुमेहाची समस्या (Diabetes Problem) दूर करण्यासाठी उंबराच्या फळांची सालं वाळवून बारीक वाटून पावडर तयार करावी. त्यात मिश्री समप्रमाणात घालून गायीच्या दुधासोबत (Cow’s Milk) खाल्ल्याने त्रास दूर (Gular Benefits) होतो. पण सकाळ-संध्याकाळ त्यातील फक्त ६-६ ग्रॅमच घ्या.

 

जखम बरी करा लवकरात लवकर (Heal The Wound As Soon As Possible) –
जखम बरी करण्यासाठी उंबराच्या झाडापासून मिळणार्‍या दुधाचा वापर करू शकतात. यासाठी तुम्ही कापसात उंबराचे दूध घेऊन जखमेवर लावा. जखम लवकर बरी होते.

 

नाक फुटण्यावर गुणकारी –
नाक फुटल्यावर उंबराची साल वीस-तीस ग्रॅम घेऊन ती पाण्यात वाटून टाळूवर लावा. त्यामुळे नाकातून रक्तस्राव होणे बंद होते.

 

अशक्तपणा दूर करा (Eliminates Weakness) –
जर तुम्हाला कोणत्याही कारणाने अशक्तपणा जाणवत असेल तर त्यासाठी तुम्ही उंबराच्या फळाचा वापर करा. त्यासाठी उंबराचे वाळलेले फळ दळून पावडर तयार करून दहा ग्रॅमच्या प्रमाणात त्याचे सेवन करू शकता.

 

 

 

Join Our Sarkarsatta, Whatsapp Group, Telegram Group, Facebook Page for every Update

 

 

 

रक्तस्राव थांबवण्यास मदत (Helps To Stop Bleeding) –
शरीराच्या कोणत्याही भागातून रक्तस्राव होत असल्यास किंवा पाळीच्या काळात जास्त रक्तस्त्राव (Bleeding) होत असल्यास उंबराची मदत घेता येते. त्यासाठी उंबराची दोन-तीन पिकलेली फळं साखर किंवा खडीसाखरेसोबत खावीत.

 

स्त्रियांचा ल्युकोरिया आजार बरा करण्यासाठी उंबराचा ज्यूस खुप गुणकारी ठरतो. त्यासाठी पाच ग्रॅम ज्यूस पिऊ शकता.

 

जुलाब (Diarrhea) –
जुलाबाचा त्रास होत असेल तर उंबराच्या दुधाचे चार-पाच थेंब अन्नात घालून दिवसातून तीन वेळा खाल्ले तर खूप आराम मिळतो.

 

 

फक्त आणि फक्त आरोग्याच्या (हेल्थ) बातम्यांसाठी ज्वाईन करा आमचा स्पेशल टेलिग्राम ग्रुप, फक्त क्लिक करा

 

(Disclaimer : वरील लेखामध्ये सांगितलेले विधी, पध्दती आणि दाव्यांचं आम्ही कुठलंही समर्थन करत नाही. त्यांना केवळ सल्ला म्हणून घ्यावं.
अशा पध्दतीच्या कोणत्याही उपचार / औषध / आहारावर अंमल करण्यापुर्वी डॉक्टरांचा सल्ला घेणे आवश्यक आहे.)

 

Web Title :- Gular Benefits | home remedy gular can cure many diseases know all its medicinal benefits

 

हे देखील वाचा :

Kolhapur North By Election | अखेर कोल्हापूर उत्तर मतदारसंघ काँग्रेसला, मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांचा निर्णय

Sharad Pawar | शिक्षकांच्या जुन्या पेन्शन योजनेसंदर्भात शरद पवारांचे महत्त्वाचं विधान, म्हणाले…

 

 

Related Posts