IMPIMP

Health Tips | हिवाळ्यात कफवर रामबाण आहे हा उपाय, सेवन करताच दूर पळेल खोकला

by nagesh
Health Tips | honey and clove home made cough syrup to get rid of cough cold

सरकारसत्ता ऑनलाईन टीम – Health Tips | हिवाळ्यात सर्दी-खोकल्यासारखे आजार लवकर जडतात. खोकल्याची समस्या (Cough) दूर
करण्यासाठी अनेक पद्धती वापरल्या जातात, परंतु आराम मिळणे कठीण असते. घरातील काही नैसर्गिक वस्तू खोकल्यापासून आराम मिळवण्यासाठी
उपयोगी आहेत. सर्दी आणि खोकल्यापासून मुक्ती मिळवण्यासाठी घरगुती उपाय खूप प्रभावी आहेत (Health Tips). खोकला आणि सर्दीपासून मुक्त
होण्यासाठी मध, लवंग आणि वेलचीपासून कफ सिरप बनवता येते. हा उपाय खूप फायदेशीर आहे (Home Made Cough Syrup).

 

 

Join Our Sarkarsatta, Whatsapp Group, Telegram Group, Facebook Page for every Update

 

 

मध आणि लवंगचे कफ सिरप
मध, लवंग आणि वेलची कफ दूर करण्यासाठी फायदेशीर आहे. मधामध्ये अँटी-बॅक्टेरियल आणि अँटी-फंगल गुणधर्म असतात जे शरीराची प्रतिकारशक्ती वाढवतात आणि रोग बरे करण्यास मदत करतात.

 

असे तयार करा कफ सिरप
कफ सिरप बनवण्यासाठी प्रथम वेलची आणि लवंगा मंद आचेवर भाजून घ्या. वेलची आणि लवंगा बारीक करून घ्या. त्यात मध घाला. कफ सिरप तयार आहे. एका छोट्या बाटलीत भरून ठेवू शकता. (Health Tips)

असे सेवन करा
मध हलके गरम करून खाल्ले तर खोकल्यामध्ये लगेच आराम मिळू लागतो. थंड मध खाणे हानीकारक ठरू शकते, म्हणून कफ सिरप सेवन करण्यापूर्वी ते थोडे कोमट करा. हे कफ सिरप दिवसातून ३ वेळा प्यावे.

 

या टिप्सदेखील फायदेशीर

– सर्दी आणि फ्लूपासून मुक्त होण्यासाठी गरम पाणी पिणे फायदेशीर आहे. गरम पाण्यात हळद टाकूनही गुळण्या करता येतात. यामुळे कफ जाईल.

– तुपासोबत काळी मिरी खाल्ल्याने खोकल्यामध्ये आराम मिळतो. काळ्या मिरीमध्ये असलेले गुणधर्म रोगांशी लढण्याची शक्ती वाढवतात.

– आल्याचा चहा प्यायल्याने घशाची सूज आणि सर्दीमध्येही आराम मिळेल.

– भाजलेला लसूण खाणेदेखील फायदेशीर आहे. तुपात भाजून लसूण खाल्ल्याने खोकल्याची समस्या दूर होते.

 

 

Join Our Sarkarsatta, Whatsapp Group, Telegram Group, Facebook Page for every Update

 

 

फक्त आणि फक्त आरोग्याच्या (हेल्थ) बातम्यांसाठी ज्वाईन करा आमचा स्पेशल टेलिग्राम ग्रुप, फक्त क्लिक करा

 

Web Title :- Health Tips | honey and clove home made cough syrup to get rid of cough cold

 

हे देखील वाचा :

Aurangabad Crime | औरंगाबादमधील धक्कादायक प्रकार! घरामध्ये आढळला मृतदेह, घातपात की नरबळी?

Skin Care | तुम्हाला Shraddha Kapoor सारखी ग्लोइंग स्किन हवी आहे का?, रात्री हे जेल चेहऱ्यावर लावून झोपा

Food Which Makes Muscles Strong | मांसपेशींसाठी पॉवरबँक आहेत हे ५ फूड्स, शरीराला मिळते जबरदस्त एनर्जी

 

Related Posts