IMPIMP

IAS Saurabh Rao | विभागीय आयुक्त सौरभ राव यांच्या हस्ते विभागीय आयुक्त कार्यालयात राष्ट्रध्वजवंदन

by nagesh
 IAS Saurabh Rao | National flag hoisting at Divisional Commissioner office by Divisional Commissioner Saurabh Rao

पुणे : सरकारसत्ता ऑनलाईन  – IAS Saurabh Rao | महाराष्ट्र राज्य स्थापनेच्या ६३ व्या वर्धापन दिनानिमित्त (Maharashtra Din) विभागीय आयुक्त सौरभ राव यांच्या हस्ते विभागीय आयुक्त कार्यालयात राष्ट्रध्वज फडकविण्यात आला आणि राष्ट्रध्वजवंदन करण्यात आले.

 

 

Join Our Sarkarsatta, Whatsapp Group, Telegram Group, Facebook Page for every Update

 

 

यावेळी अतिरिक्त विभागीय आयुक्त डॉ अनिल रामोड (IAS Anil Ramod) , उपायुक्त वर्षा उंटवाल (Deputy Commissioner Varsha Ladda-Untwal) यांच्यासह वरिष्ठ अधिकारी व कर्मचारी उपस्थित होते. (IAS Saurabh Rao)

 

जिल्हाधिकारी डॉ. राजेश देशमुख (IAS Dr. Rajesh Deshmukh) यांच्या हस्ते जिल्हाधिकारी कार्यालयात राष्ट्रध्वजवंदन

महाराष्ट्र राज्य स्थापनेच्या ६३ व्या वर्धापन दिनानिमित्त जिल्हाधिकारी डॉ. राजेश देशमुख यांच्या हस्ते जिल्हाधिकारी कार्यालयात राष्ट्रध्वज फडकविण्यात आला आणि राष्ट्रध्वजवंदन करण्यात आले.

 

यावेळी अपर जिल्हाधिकारी अजय मोरे (Additional Collector Ajay More), निवासी उपजिल्हाधिकारी ज्योती कदम (RDC Jyoti Kadam) यांच्यासह वरिष्ठ अधिकारी व कर्मचारी उपस्थित होते.

 

Web Title : IAS Saurabh Rao | National flag hoisting at Divisional Commissioner office by Divisional Commissioner Saurabh Rao

 

हे देखील वाचा :

CM Eknath Shinde On Marine Drive | मरीन ड्राईव्ह परिसरात पर्यटकांना आंतरराष्ट्रीय दर्जाच्या सुविधा द्याव्यात- मुख्यमंत्री एकनाथ शिंदे

Balasaheb Thackeray Aapla Dawakhana | राज्यातील 317 तालुक्यांच्या ठिकाणी “हिंदुहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे आपला दवाखाना” सुरू

Pune Rural Police – Chandrakant Patil | पुणे : पोलीस दलाच्या अद्यावतीकरणासाठी अधिकाधिक निधी उपलब्ध करू – पालकमंत्री चंद्रकांतदादा पाटील

National Lok Adalat In Pune District | पुणे : लोकन्यायालयाद्वारे प्रकरणे निकाली काढण्यात पुणे जिल्हा महाराष्ट्रात सलग दहाव्यांदा प्रथम स्थानी

 

Related Posts