IMPIMP

Indian Railways | एका महिन्यात एका IRCTC यूजर आयडीवरून बुक करू शकता 12 तिकिट, जाणून घ्या प्रोसेस

by nagesh
Indian Railways | irctc here s how you can book 12 tickets from one user id in a month

नवी दिल्ली : वृत्तसंस्थाIndian Railways | जर तुम्ही दर महिन्याला भारतीय रेल्वेने (Indian Railways) जास्त प्रवास करत असाल परंतु तिकीट बुकिंग मर्यादा तुम्हाला त्रासदायक ठरत असेल तर घाबरू नका. आता, तुम्ही एका आयआरसीटीसी यूजर आयडी (IRCTC User ID) वरून एका महिन्यात 12 रेल्वे तिकिटे बुक करू शकता.

 

 

 

Join Our Sarkarsatta, Whatsapp Group, Telegram Group, Facebook Page for every Update

 

 

 

 

अलीकडेच इंडियन रेल्वे केटरिंग अँड टुरिझम कॉर्पोरेशन (IRCTC) ने त्यांच्या अधिकृत ट्विटर हँडलवरून ही माहिती दिली आहे. ट्विटमध्ये लिहिले आहे की, जर तुम्ही नोंदणीकृत आयआरसीटीसी वापरकर्ते असाल, तर तुम्ही तुमचे खाते आधारशी लिंक करून महिन्यातील 12 तिकिटे बुक करू शकता.

 

आजच्या काळात आधार (Aadhaar) कार्ड हा एक अत्यंत महत्त्वाचा दस्तऐवज बनला आहे. जर तुम्ही तुमचे आधार आयआरसीटीसी खात्याशी लिंक केले असेल, तर तुम्ही एका महिन्यात 12 तिकिटे बुक करू शकता. (Indian Railways)

 

IRCTC खाते Aadhaar शी असे करा लिंक

सर्वप्रथम IRCTC च्या अधिकृत वेबसाइट http://irctc.co.in वर जा.

खात्यात लॉग इन करा.

होम पेजवर ’माय अकाउंट’ पर्यायामध्ये ’लिंक युअर आधार’ वर क्लिक करा.

 

 

 

Join Our Sarkarsatta, Whatsapp Group, Telegram Group, Facebook Page for every Update

 

 

 

 

यानंतर, आधारशी संबंधित माहिती प्रविष्ट करा आणि चेक बॉक्समध्ये जा आणि ’Send OTP’ पर्याय निवडा.

आता OTP टाकताना Verify OTP निवडा.

ही प्रक्रिया पूर्ण होताच तुमचे आधार – आयआरसीटीसी खाते लिंक होईल.

 

Web Title :- Indian Railways | irctc here s how you can book 12 tickets from one user id in a month

 

हे देखील वाचा :

Multibagger Stocks | ‘या’ शेयरने दिला जबरदस्त रिटर्न ! 52 दिवसातच 44 रुपयांचे झाले रू. 530, तुम्ही खरेदी केला आहे का ?

Multibagger Stocks | 4 रुपयांच्या शेअरची दररोज वाढत आहे खरेदी, 52 आठवड्यांची सर्वोत्तम कामगिरी

Pune Crime | ‘तुमच्या मुलाला ओळखतो, पोस्टात स्कीम सुरु झाल्याचे सांगून ज्येष्ठ महिलेला घातला गंडा’; सिटी पोस्ट ऑफिसच्या आवारात घडलेली घटना

 

Related Posts