IMPIMP

Indian Railways IRCTC Rule | Train मध्ये प्रवास करणार्‍या लोकांसाठी मोठी बातमी, जाणून घ्या कसा मिळेल Confirm लोअर बर्थ !

by nagesh
Railway Concession to Senior Citizen | railway minister ashwini vaishnaw said that railways wont restore concession on fares for senior citizens

नवी दिल्ली : वृत्तसंस्थाIndian Railways IRCTC Rule | भारतीय रेल्वेने (Indian Railways) नियमित प्रवास करत असाल तर ही तुमच्यासाठी मोठी आणि महत्त्वाची बातमी आहे. ट्रेनमध्ये प्रवास करताना जास्तीत जास्त लोकांना लोअर बर्थ मिळावा अशी इच्छा असते. कधी त्यांना लोअर बर्थ मिळतो तर कधी मिळत नाही. यासाठी खूप अडचणींचा सामना करावा लागतो. अशावेळी जर तुम्हाला ट्रेनमध्ये लोअर बर्थवर प्रवास करायचा असेल तर IRCTC ने याबाबत एक मोठे अपडेट दिले आहे. (Indian Railways IRCTC Rule)

 

 

 

Join Our Sarkarsatta, Whatsapp Group, Telegram Group, Facebook Page for every Update

 

 

 

 

ज्येष्ठ नागरिकांना प्राधान्य
भारतीय रेल्वेकडून रेल्वेमध्ये प्रवास (Railway Passenger) करताना ज्येष्ठ नागरिकांना लोअर बर्थला प्राधान्य दिले जाते, परंतु असेही काही वेळा घडते की तिकीट बुकिंग (Railway Ticket Booking) दरम्यान ज्येष्ठ नागरिकांना (Senior Citizen) विनंती करूनही लोअर बर्थ मिळत नाही. त्यामुळे त्यांना प्रवास करणे कठीण होते. मात्र, आता त्यांना असा त्रास होणार नाही. भारतीय रेल्वेने त्यांना निश्चित केलेला लोअर बर्थ (Lower Berth In Train) कसा मिळेल हे सांगितले आहे.

 

रेल्वेमंत्र्यांना टॅग करून विचारला प्रश्न
तिकीट बुकिंग दरम्यान ज्येष्ठ नागरिकांना लोअर बर्थ मिळत नाही. याबाबत एका प्रवाशाने ट्विटरच्या माध्यमातून रेल्वेला प्रश्न विचारला होता.
रेल्वे मंत्री अश्विनी वैष्णव यांना टॅग करत या प्रवाशाने विचारले की, सीट वाटप करण्याची कोणती पद्धत आहे.

लोअर बर्थ हव्या असलेल्या तीन ज्येष्ठ नागरिकांसाठी मी तिकिटे बुक केली होती. त्यावेळी 102 बर्थ उपलब्ध होते.
असे असूनही त्यांना मिडल बर्थ, अप्पर बर्थ आणि साइड लोअर बर्थ देण्यात आला.
तुम्ही यामध्ये सुधारणा केली पाहिजे. (Indian Railways IRCTC Rule)

 

 

 

Join Our Sarkarsatta, Whatsapp Group, Telegram Group, Facebook Page for every Update

 

 

 

 

 

आयआरसीटीसीने दिले उत्तर
आयआरसीटीसीने ट्विटरवर या प्रश्नावर आपले स्पष्टीकरण दिले आहे.
प्रतिसादात लिहिले आहे – सर, लोअर बर्थ/ज्येष्ठ नागरिक कोटा बर्थ फक्त 60 वर्षे आणि त्यावरील लोकांसाठी आहे.
45 वर्षे आणि त्याहून जास्त वयाच्या महिलांसाठी खालील बर्थ निश्चित केलेले आहेत.

जेव्हा ते एकटे किंवा दोन प्रवाशी प्रवास करतात (एकाच तिकिटावर प्रवास करण्याच्या नियमांनुसार) दोनपेक्षा जास्त ज्येष्ठ नागरिक असतील किंवा एक ज्येष्ठ नागरिक आणि दुसरा ज्येष्ठ नागरिक नसेल, तर यंत्रणा त्याचा विचार करणार नाही.

 

Web Title :- Indian Railways IRCTC Rule | indian railways irctc rule you get confirmed lower berth know the booking process

 

हे देखील वाचा :

Special Public Prosecutor Praveen Chavan | अ‍ॅड. प्रवीण चव्हाण यांची तेजस मोरे याच्याविरोधात पोलिसांकडे तक्रार ! गोपनीयतेचा भंग करुन स्पाय कॅमेरा लावून केले चित्रिकरण

Governor vs Thackeray Government | राज्यपालांकडून ठाकरे सरकारला आणखी एक धक्का; विशेषाधिकार वापरत घेतला ‘हा’ निर्णय

Pune Crime | पुण्यातील 30 वर्षाच्या तरूणीनं मध्यरात्री दिली सिगारेटची ऑर्डर, 40 वर्षीय डिलीव्हरी बॉयनं पहाटे युवतीसमोरच केलं हस्तमैथुन

 

Related Posts