IMPIMP

Iron Hoarding Collapses In Pune’s Pimpri Chinchwad | होर्डिंग कोसळून झालेल्या दुर्घटनेतील मृतांच्या नातेवाईकांना 3 लाख रुपये

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी जाहीर केली मदत

by nagesh
Iron Hoarding Collapses In Pune's Pimpri Chinchwad | Pune : 3 lakhs to the relatives of those killed in the hoarding collapse accident

मुंबई : सरकारसत्ता ऑनलाईन – Iron Hoarding Collapses In Pune’s Pimpri Chinchwad | कात्रज-देहू मार्गावरील (Katraj – Dehu Road Bypass) किवळे (Kiwale) येथे होर्डिंग कोसळून झालेल्या दुर्घटनेतील मृतांच्या नातेवाईकांना तीन लाख रुपयांची मदत मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (CM Eknath Shinde) यांनी जाहीर केली आहे. (Iron Hoarding Collapses In Pune’s Pimpri Chinchwad)

 

 

Join Our Sarkarsatta, Whatsapp Group, Telegram Group, Facebook Page for every Update

 

 

कात्रज-देहू मार्गावरील किवळे ओव्हरब्रीज सर्व्हिस रोडवर वादळी वाऱ्यामुळे होर्डिंग कोसळल्याने या दुर्घटनेत पाच जणांचा मृत्यू झाला. या दुर्घटनेबद्दल मुख्यमंत्री श्री. शिंदे यांनी तीव्र दुःख तसेच मृत, त्यांच्या कुटुंबियांप्रति सहवेदनाही व्यक्त केली आहे. या दुर्घटनेतील मृतांच्या नातेवाईकांना तीन लाख रुपयांची मदत देण्याचे मुख्यमंत्र्यांनी जाहीर केले आहे. (Iron Hoarding Collapses In Pune’s Pimpri Chinchwad)

 

 

Web Title :-  Iron Hoarding Collapses In Pune’s Pimpri Chinchwad | Pune : 3 lakhs to the relatives of those killed in the hoarding collapse accident

 

हे देखील वाचा :

MP Supriya Sule | मार्केटमध्ये जे नाणे चालते, त्याचीच जास्त चर्चा होते – खा. सुप्रिया सुळे (व्हिडिओ)

Pune PMC Water Supply Department | पुणे महानगरपालिकेकडून पुढील आदेश होईपर्यंत नवीन नळ कनेक्शन देणे बंद

IMDR Pune News | पुणे न्यूज : डीईएसच्या इन्स्टिट्यूट ऑफ मॅनेजमेंट डेव्हलपमेंट अँड रिसर्चमध्ये पदविका प्रदान समारंभ

MP Supriya Sule | ‘तर मग टेकडी कशी असते?’ खा. सुप्रिया सुळेंचा मनपा आयुक्त विक्रम कुमार यांना सवाल (व्हिडीओ)

Vision Cup ODI (50 Overs) Cricket Tournament | ‘व्हिजन करंडक’ अजिंक्यपद क्रिकेट स्पर्धा; सिंहगड इलेव्हन, सिंधुदूर्ग इलेव्हन संघांमध्ये विजेतेपदासाठी लढत !!

 

Related Posts