IMPIMP

Janhvi Kapoor | अभिनेत्री जान्हवी कपूरच्या ट्रेडिशनल ड्रेस मधील हॉट फोटोजने चाहत्यांचे वेधले लक्ष

by nagesh
Janhvi Kapoor | bollywood janhavi kapoor shared new look in pink saree take a look

सरकारसत्ता ऑनलाईन टीम – बॉलीवूड अभिनेत्री जान्हवी कपूर (Janhvi Kapoor) तिच्या अभिनयासोबतच अनोख्या स्टाईलमुळे नेहमीच चर्चेत
असते. जान्हवी सोशल मीडियावर सक्रिय असते. चाहत्यांसाठी ती तिचे फोटोज आणि व्हिडिओज शेअर करत असते. नुकताच जान्हवीने (Janhvi
Kapoor) एका कार्यक्रमात हजेरी लावत परिधान केलेले ड्रेस सर्वांचेच लक्ष वेधून घेत होते.

 

 

Join Our Sarkarsatta, Whatsapp Group, Telegram Group, Facebook Page for every Update

 

 

 

नुकतीच जान्हवी कपूर अंबानी कुटुंबाच्या फंक्शनमध्ये दिसली होती. यावेळी तिने गुलाबी रंगाची साडी परिधान केली आणि त्यावर हेवी वर्क सिवलेस ब्लाऊज सोबतच ग्लॉसी मेकअप केला होता. यावेळी जान्हवी अतिशय हॉट आणि सेक्सी दिसत होती. तिचे हे फोटोजने चाहत्यांचे लक्ष वेधून घेत आहेत.

 

 

जान्हवी कपूरची (Janhvi Kapoor) ही सुंदर साडी मनीष मल्होत्राने डिझाईन केली आहे.
आणि त्याने त्याच्या सोशल मीडियावर शेअर देखील केले आहे.
सध्या तिचे फोटोज इंस्टाग्रामचे वातावरण वाढवताना दिसत आहेत.
जान्हवीच्या वर्क फ्रंट बद्दल बोलायचे झाल्यास नुकताच ती ‘मिली’ या चित्रपटात दिसली होती.
आता ती लवकरच वरुण धवनसोबत बवाल या चित्रपटात झळकणार आहे.

 

 

Join Our Sarkarsatta, Whatsapp Group, Telegram Group, Facebook Page for every Update

 

 

Web Title :- Janhvi Kapoor | bollywood janhavi kapoor shared new look in pink saree take a look

 

हे देखील वाचा :

Pune PMC News | वारजे मल्टिस्पेशालिटी हॉस्पीटल ‘ठेकेदार’ डोळ्यासमोर ठेवून महापालिकेला कर्जबाजारी करण्याचा प्रकल्प; शिंदे-फडवणीस सरकारने दिली कर्ज काढण्यास मान्यता

Abdul Sattar | माझ्या विरोधात रचलेल्या कटात आपल्याच पक्षातील नेता; अब्दुल सत्तारांचा खळबळजनक आरोप, शिंदे गटातील अंतर्गत कलह आता चव्हाट्यावर?

Narayan Rane-Raj Thackeray | नारायण राणे शिवतीर्थावर; राज ठाकरे यांना भेटणार

 

Related Posts