IMPIMP

Kidney Cure | किडनी डिटॉक्स करतात ‘हे’ 3 ड्रिंक, जाणून घ्या बनवण्याची पद्धत

by nagesh
Kidney Cure | 3 best drinks to cleanse your kidney

सरकारसत्ता ऑनलाइन – Kidney Cure | किडनी (Kidney) हा आपल्या शरीराचा एक महत्त्वाचा भाग आहे जो आपल्या शरीरातील टॉक्सिन (Toxins) काढून टाकतो. किडनीच्या चांगल्या आरोग्यासाठी निरोगी आहार आणि निरोगी जीवनशैली (Healthy Diet And Healthy Lifestyle) आवश्यक आहे. चुकीच्या आहारामुळे किडनीचे आरोग्य (Kidney Health) बिघडते तसेच हृदयाचेही नुकसान होते. किडनीच्या आरोग्याची काळजी न घेतल्यास किडनी निकामी होणे, किडनी स्टोन आणि किडनीत सिस्ट्स (Kidney Failure, Kidney Stones And Kidneys Cysts) होण्याचा धोका असतो (Kidney Cure).

 

 

 

Join Our Sarkarsatta, Whatsapp Group, Telegram Group, Facebook Page for every Update

 

 

 

 

किडनीच्या चांगल्या आरोग्यासाठी सर्वप्रथम आहारात सुधारणा करणे आवश्यक आहे. किडनीच्या कार्याबद्दल सांगायचे तर, ती आपले हार्मोन्स आणि इलेक्ट्रोलाईट्स (Hormones And Electrolytes) संतुलित करण्यात महत्त्वाची भूमिका बजावते. किडनीच्या आरोग्यासाठी आहारात काही पदार्थांचा समावेश करा ज्यामुळे किडनी निरोगी राहते (Kidney Cure).

किडनीच्या चांगल्या आरोग्यासाठी जास्तीत जास्त पाण्याचे सेवन करणे आवश्यक आहे, त्याचप्रमाणे भविष्यात किडनी निरोगी ठेवता येईल अशा पदार्थांचे सेवन केले पाहिजे. किडनी डिटॉक्स करणार्‍या विशेष ड्रिंक्स (Kidney Detox Drink) बाबत जाणून घेवूयात, ज्यामुळे किडनी देखील निरोगी राहते.

 

1. आले आणि धण्याचा काढा सेवन करा (Ginger And Coriander Kadha) :

आले आणि धणे किडनीच्या चांगल्या आरोग्यासाठी उपयुक्त आहेत. त्यांचे सेवन केल्याने रोगप्रतिकार शक्ती (Immunity) मजबूत होते आणि किडनी देखील स्वच्छ होते. धणे आणि आल्याचे ड्रिंक बनवण्यासाठी 5 ग्रॅम आले आणि 5 ग्रॅम धणे एकत्र एक लिटर पाण्यात उकळवा. हे पाणी 10 ग्रॅम शिल्लक राहील तोपर्यंत उकळवा. हे पाणी कोमट प्या, किडनी लगेच स्वच्छ होईल.

 

2. नारळ पाणी आणि वेलचीचे सेवन करा (Drink Coconut Water And Cardamom) :

नारळ पाणी आरोग्यासाठी खूप उपयुक्त आहे. नारळ पाणी शरीराला हायड्रेट ठेवते, तसेच रोगप्रतिकारक शक्ती मजबूत ठेवते. याच्या सेवनाने वजन नियंत्रणात (Weight Control) राहते. किडनी स्वच्छ करण्यासाठी नारळ पाणी देखील खूप प्रभावी आहे. नारळाच्या पाण्यात वेलची पावडर मिसळून प्यायल्याने किडनी डिटॉक्स होण्यास मदत होते. 12 मिली नारळ पाण्यात 2 ग्रॅम वेलची पावडर टाकून सेवन करा, तुमची किडनी लगेच साफ होईल.

 

 

 

 

Join Our Sarkarsatta, Whatsapp Group, Telegram Group, Facebook Page for every Update

 

 

 

3. गरम पाण्यासोबत लिंबू सेवन करा (Drink Lemon With Hot Water) :

लिंबाच्या सेवनाने शरीरातील व्हिटॅमिन सीची कमतरता पूर्ण होते,
तसेच रोगप्रतिकारशक्ती मजबूत राहते.
किडनी डिटॉक्स करण्यासाठी लिंबाचे सेवन खूप प्रभावी आहे.
एक ग्लास कोमट पाण्यात लिंबाचा रस मिसळून प्यायल्याने किडनी लगेच साफ होण्यास मदत होते.

 

(Disclaimer : वरील लेखामध्ये सांगितलेले विधी, पध्दती आणि दाव्यांचं आम्ही कुठलंही समर्थन करत नाही.
त्यांना केवळ सल्ला म्हणून घ्यावं.
अशा पध्दतीच्या कोणत्याही उपचार / औषध / आहारावर अंमल करण्यापुर्वी डॉक्टरांचा सल्ला घेणे आवश्यक आहे.)

 

फक्त आणि फक्त आरोग्याच्या (हेल्थ) बातम्यांसाठी ज्वाईन करा आमचा स्पेशल टेलिग्राम ग्रुप, फक्त क्लिक करा

 

Web Title :- Kidney Cure | 3 best drinks to cleanse your kidney

 

हे देखील वाचा :

MNS On Dhananjay Munde | राज ठाकरेंना ‘अर्धवटराव’ म्हणणार्‍या धनंजय मुंडेंना मनसेनं दिलं उत्तर, म्हणाले – ‘तुमच्या सारख्या तात्या विंचूचा…’

Menstrual Ayurvedic Treatment | मासिक पाळीच्या वेदनांमधून सुटका मिळवण्यासाठी जाणून घ्या आयुर्वेदिक उपाय

BJP MLA Ganesh Naik | भाजप आमदार गणेश नाईकांना कोणत्याही क्षणी अटक ? जाणून घ्या प्रकरण

 

Related Posts