IMPIMP

LIC Housing Finance Limited Loan | कमी दरात गृह कर्ज घेण्याच्या विचारात आहात ?; मग ‘LIC’ ची योजना जाणून घ्या

by nagesh
LIC Housing Finance Limited Loan | lic home loan offer lic hfl offer home loan on lower interest rate

नवी दिल्ली : वृत्तसंस्थाLIC Housing Finance Limited Loan | जीवनातील एक महत्त्वाचं स्वप्न म्हणजे घर खरेदी करणे असते. खुद्दच्या मिळकतीमधून एक घर खरेदी करण्याची अनेकांची इच्छा असते. ते करण्याचं ध्येयही तितकंच असतं. मात्र वार्षिक उत्पन्न आणि घराचा खर्चाचा विचार करता अनेकांना आर्थिक अडचणी येतात. घर, जमीन खरेदी करण्यासाठी गृह कर्जाची गरज लागते. या दरम्यान, ज्या लोकांना घर खरेदी करायचे आहे. एलआयसी कडे जबरदस्त योजना आहे.

 

 

 

Join Our Sarkarsatta, Whatsapp Group, Telegram Group, Facebook Page for every Update

 

 

 

 

एलआयसी हाउसिंग फायनान्स (LIC Housing Finance Limited) स्वस्त व्याज दरावर गृह कर्ज देण्याची घोषणा केली आहे. एलआयसी हाउसिंग फायनान्सकडून गृहकर्ज घेतल्यास तुम्हाला कमीत कमी व्याज दर 6.66 टक्के असणार आहे. दरम्यान, LIC HFL ने जुलैमध्ये 50 लाखापर्यंतच्या गृह कर्जासाठी 6.66 टक्के व्याज दर देण्याची घोषणा केली होती. कंपनीकडून विविध किंमतीवर कमी सिबिल स्कोअर असणाऱ्यांना गृह कर्ज देत आहे. जर, तुम्ही संयुक्तपणे गृह कर्ज घेत असाल तर ज्याचा जादा सिबिल स्कोअर गृहीत धरला जाणार आहे. (LIC Housing Finance Limited Loan)

 

दरम्यान, समजा, तु्म्ही LIC HFL कडून गृहकर्ज घेण्यासाठी अर्ज करत असाल तर तुम्हाला घराच्या दराच्या 90 टक्क्यांपर्यंत कर्ज मिळू शकणार आहे.
जर तुम्ही 30 ते 75 लाखांच्या कर्जासाठी अर्ज करत असाल तर तुम्हाला मालमत्ता दराच्या 80 टक्के कर्ज दिले जाणार आहे.
जर, 75 लाखांहून अधिक कर्ज घेत असाल तर मालमत्ता दराच्या 75 टक्के कर्ज मिळणार आहे.

 

कर्ज घेण्यास कोण असेल पात्र ?

कोणतीही नोकरी, व्यवसाय करत असलेले गृह कर्ज घेण्यास पात्र आहे.

ज्यांचा CIBIL Score 700 हून जादा आहे, त्यांना कर्ज घेण्याची सुविधा आहे.

 

Web Title :- LIC Housing Finance Limited Loan | lic home loan offer lic hfl offer home loan on lower interest rate

 

हे देखील वाचा :

LIC Jeevan Anand Policy | रोज 100 रुपयांपेक्षा कमी जमा करून मिळवा 10 लाखापेक्षा जास्त फंड, काय आहे पॉलिसीचे डिटेल्स ?

Pune Connection Of Sidhu Moose Wala Murder Case | सिद्धू मुसेवाला हत्याप्रकरणात पुणे कनेक्शन; संतोष जाधव आणि सौरभ महांकाळ यांच्याविरूध्द लुकआउट नोटीस

PM Narendra Modi | अरब देशातील कचराकुंडीवर चक्क PM मोदींचा फोटो

 

Related Posts