IMPIMP

Maharashtra Police Inspector Transfers (Pune) | पुण्यातील 12 पोलिस निरीक्षकांच्या आयुक्तालयाबाहेर बदल्या, 34 पोलिस निरीक्षकांची राज्यभरातून पुण्यात ट्रान्सफर

राज्यातील 449 पोलिस निरीक्षकांच्या सर्वसाधारण बदल्या

by nagesh
Maharashtra Police Inspector Transfers (Pune) | Transfer of 12 police inspectors in Pune out of Commissionerate, 34 police inspectors transferred from across the state to Pune

पुणे (नितीन पाटील) – Maharashtra Police Inspector Transfers (Pune) | राज्य गृह विभागाने राज्यातील तब्बल 449 पोलिस निरीक्षकांच्या सर्वसाधारण बदल्या केल्या आहेत. त्यामधील 113 पोलिस निरीक्षकांच्या बदल्या या विनंतीवरून करण्यात आल्या आहेत तर तब्बल 336 पोलिस निरीक्षकांच्या बदल्या या कालावधी पुर्ण झाल्याने करण्यात आल्या आहेत. काही जणांना मुदतवाढ देण्यात आली आहे. Maharashtra Police Inspector Transfers (Pune)

पुण्यातून पोलिस आयुक्तालयाबाहेर बदल्या झालेल्या पोलिस निरीक्षकांची नावे आणि त्यापुढील कंसात कोठुन कोठे बदली झाली हे पुढील प्रमाणे. Maharashtra Police Inspector Transfers (Pune)

1. अजित शंकर लकडे (पुणे शहर (मुंढवा पोलिस स्टेशन) ते पिंपरी-चिंचवड)
2. राजकुमार दत्तात्रय वाघचवरे (पुणे शहर Pune City Police ते सोलापूर शहर)
3. जगन्नाथ ज्ञानदेव कळसकर (पुणे शहर (विेशेष शाखा) ते ठाणे शहर )
4. अशोक आनंदराव कदम (पुणे शहर ते पिंपरी-चिंचवड -Pimpri Chinchwad)
5. शंकर शाहू खटके (पुणे शहर ते नाशिक शहर)
6. मनिषा संजय झेंडे (पुणे शहर ते अ‍ॅन्टी करप्शन विभाग – ACB)
7. कविदास सुरेश जांभळे (पुणे शहर ते पोलिस प्रशिक्षण केंद्र, नानवीज)
8. गजानन शंकर पवार (पुणे शहर (लोणीकंद पोलिस स्टेशन) ते गुन्हे अन्वेषण विभाग)
9. संगीता किशोर यादव (पुणे शहर (खडक पोलिस स्टेशन) ते गुन्हे अन्वेषण विभाग)
10. वैशाली लक्ष्मण चांदगुडे (पुणे शहर (PCB, Crime Branch) ते महाराष्ट्र गुप्तवार्ता प्रबोधिनी, पुणे)
11. महेंद्र जयवंतराव जगताप (पुणे शहर ते सातारा)
12. ब्रम्हानंद रावसाहेब नाईकवाडी (पुणे शहर ते गुन्हे अन्वेषण विभाग)

पुणे शहरात मुदतवाढ मिळालेल्या पोलिस निरीक्षकांची नावे पुढील प्रमाणे

1. रऊफ अब्दुल रेहमान शेख (पुणे शहर ते मुदतवाढ)
2. कृष्णा विष्णु इंदलकर (पुणे शहर ते मुतदवाढ)
3. डी.एल. चव्हाण (पुणे शहर (Loni Kalbhor Police Station) ते मुतदवाढ)

राज्यभरातून बदलून पुणे पोलिस आयुक्तालयात बदली झालेल्या पोलिस निरीक्षकांची नावे आणि त्यापुढील कंसात यापुर्वीचे ठिकाणी आणि बदली झालेले ठिकाण पुढील प्रमाणे

1. विठ्ठल दिगंबर दबडे (पुणे ग्रामीण ते पुणे शहर)
2. सुरेंद्र गजेंद्र माळाळे (औरंगाबाद शहर ते पुणे शहर)
3. नरेंद्र श्यामराव मोरे (मुंबई शहर ते पुणे शहर)
4. सुभाष नानासाहेब भुजंग (जालना ते पुणे शहर)
5. अजय रत्नपा संकेश्वरी (गुन्हे अन्वेषण विभाग ते पुणे शहर)
6. धन्यकुमार चांगदेव गोडसे (सातारा ते पुणे शहर)
7. रविंद्र मनोहर गायकवाड (वर्धा ते पुणे शहर)
8. राजकुमार प्रभाकर शेरे (गुन्हे अन्वेषण विभाग ते पुणे शहर)
9. कांचन मोहन जाधव (गुन्हे अन्वेषण विभाग ते पुणे शहर)
10. सुरेशसिंग रामसिंग गौड (लोहमार्ग पुणे ते पुणे शहर)
11. दशरथ शिवाजी पाटील (पालघर ते पुणे शहर)
12. चंद्रकांत शंकरराव बेदरे (सांगली ते पुणे शहर)
13. सुवर्णा उमेश शिंदे (मुंबई शहर ते पुणे शहर)
14. विश्वजीत वसंत काइंगडे (रायगड ते पुणे शहर)
15. गिरीषकुमार विश्वासराव दिघावकर (गुन्हे अन्वेषण विभाग ते पुणे शहर)
16. धनंजय विठ्ठल पिंगळे (पोलिस प्रशिक्षण केंद्र, नानवीज ते पुणे शहर)
17. संदीप नारायण देशमाने (राज्य गुप्तवार्ता विभाग ते पुणे शहर)
18. सीमा सुधीरकुमार ढाकणे (पोलिस प्रशिक्षण केंद्र, नागपूर ते पुणे शहर)
19. सुनिल अर्जुन गळवी (अज.ज.प्र.त.स. पुणे ते पुणे शहर)

विनंती बदलीवरून पुणे पोलिस आयुक्तालयात आलेल्या पोलिस निरीक्षकांची नावे आणि त्यापुढील कंसात कोठुन कोठे बदली झाले हे पुढील प्रमाणे

1. आनंदराव तुकाराम खोबरे (सातारा ते पुणे शहर)
2. संतोष लक्ष्मण पांढरे (ठाणे शहर ते पुणे शहर)
3. प्रशांत बंडू भस्मे (प्राथमिक संपर्क केंद्र, नवी मुंबई ते पुणे शहर)
4. संजयकुमार जीवन पतंगे (सातारा ते पुणे शहर)
5. शंकर भिकु साळुंखे (मुंबई शहर ते पुणे शहर)
6. नंदकुमार रामहरी गायकवाड (एटीएस ते पुणे शहर)
7. महेश गुंडप्पा बाळकोटगी (मुंबई शहर ते पुणे शहर)
8. स्वप्नाली चंद्रकांत शिंदे (मुंबई शहर बदली आदेशाधिन ते पुणे शहर)
9. सुनिता लक्ष्मण रोकडे (लोहमार्ग, मुंबई ते पुणे शहर)
10. मनिषा हेमंत पाटील (गुन्हे अन्वेषण विभाग ते पुणे शहर)
11. सुरेखा मोतीराम चव्हाण (गुन्हे अन्वेषण विभाग ते पुणे शहर)
12. राहुल मुरलीधर जगदाळे (गुन्हे अन्वेषण विभाग ते पुणे शहर)
13. चेतन महादेव मोरे (गुन्हे अन्वेषण विभाग ते पुणे शहर)
14. भालचंद्र सुभाष ढवळे (पोलिस प्रशिक्षण केंद्र, नानवीज ते पुणे शहर)
15. गुरूदत्त गोरखनाथ मोरे (पोलिस प्रशिक्षण केंद्र, नानवीज ते पुणे शहर)

Web Title : Maharashtra Police Inspector Transfers (Pune) | Transfer of 12 police inspectors in Pune out of Commissionerate, 34 police inspectors transferred from across the state to Pune

Pune Gold Rate Today | आज पुण्यातील सोन्या-चांदीचे दर काय? जाणून घ्या

Related Posts