IMPIMP

Maharashtra Rains | राज्यातील ‘या’ भागात पुन्हा अवकाळी पावसाची शक्यता

by nagesh
Rain in Maharashtra | maharashtra rain update heavy rain in maharashtra mumbai pune

मुंबई :  सरकारसत्ता ऑनलाइनMaharashtra Rains | राज्यातील काही भागांमध्ये थंडीची लाट (Cold Wave) कायम आहे. परंतु असे असले तरी
येत्या काही दिवसांमध्ये राज्यातील काही भागात अवकाळी पाऊस (Unseasonal Rain) पडण्याची शक्यता हवामान खात्याने (IMD) वर्तवली आहे.
राज्यातील उत्तर महाराष्ट्र (North Maharashtra), मराठवाडा (Marathwada) आणि विदर्भात (Vidarbha) थंडी कायम आहे. 2 फेब्रुवारीपर्यंत या
भागात थंडी कायम राहणार असल्याचे हवामान खात्याकडून सांगण्यात आले आहे. तर 3 फेब्रुवारीपासून पावसाची (Maharashtra Rains) शक्यता आहे, असेही हवामान खात्याकडून स्पष्ट करण्यात आले आहे.

 

 

 

Join Our Sarkarsatta, Whatsapp Group, Telegram Group, Facebook Page for every Update

 

 

 

 

दरम्यान, फेब्रुवारीच्या दुसऱ्या आठवड्यापासून राज्यातील थंडीचा जोर कमी होणार आहे. राज्यातील धुळे (Dhule) येथे 4.8 अंश सेल्सिअस (Degrees Celsius) तापमानाची (Temperature) नोंद करण्यात आली आहे. तर नंदुरबारच्या (Nandurbar) सातपुड्याच्या डोंगरांमध्ये पारा 10 अंशाच्या खाली आला आहे. (Maharashtra Rains)

 

 

राज्यातील प्रमुख शहरातील तापमान
नागपूर 7.9 अंश सेल्सिअस, नाशिक 8.4 अंश सेल्सिअस, गोंदिया 7.8 अंश सेल्सिअस, मालेगाव 8.6 अंश सेल्सिअस, औरंगाबाद 9.2 अंश सेल्सिअस, नांदेड 9.6 अंश सेल्सिअस, अकोला 10.1 अंश सेल्सिअस, परभणी 10.5 अंश सेल्सिअस आणि सोलापूर 11 अंश सेल्सिअस तापमानाची नोंद करण्यात आली आहे.

 

 

Web Title :- Maharashtra Rains | chance of unseasonal rain in some districts of maharashtra

 

हे देखील वाचा :

Pregnancy Care | गरोदरपणात ‘हे’ 5 पदार्थ चुकूनही खाऊ नये, अन्यथा होतील गंभीर परिणाम

Menstrual Pain Home Remedies | मासिक पाळी दरम्यानच्या वेदनांमुळं त्रस्त झाला आहात? तर जाणून घ्या काही खास टिप्स

Post Office Saving Scheme | पोस्ट ऑफिसच्या ‘या’ स्कीममध्ये दर महिना 5000 रुपयाची करा गुंतवणूक, जाणून घ्या किती मिळेल फंड आणि फायदा

Maharashtra Municipal Election | मुंबई, ठाणे, पुणे, पिंपरी, नाशिक, औरंगाबाद, नागपूर, सोलापूर, चंद्रपूर, लातूरसह ‘या’ 20 महानगरपालिकांची निवडणूक एप्रिल-मे महिन्यात? असा असू शकतो कार्यक्रम

 

Related Posts