IMPIMP

MLA Nitesh Rane | ‘अभिनेता सुशांत सिंह प्रकरणातील ‘ती’ ऑडिओ क्लिप व्हायरल करणार’ – नितेश राणे

by nagesh
Nitesh Rane | big hit to bjp mla nitesh rane two days in police custody

मुंबई :  सरकारसत्ता ऑनलाइन MLA Nitesh Rane | मुंबई क्रुझवर ड्रग्ज पार्टीच्या प्रकरणात (Mumbai Cruise Drugs Case) अभिनेता शाहरूख खान यांचा मुलगा आर्यन खान (Aryan Khan) यांच्यासह अनेकजण अटकेत आहेत. मात्र, या प्रकरणावरुन अनेक घडामोडी होताना दिसत आहे. दरम्यान अनेक नवनवे ट्विस्टमधून आरोप होताना पाहायला मिळत आहे. त्यात राष्ट्रवादीचे नेते आणि अल्पसंख्याक मंत्री नवाब मलिक (Nawab Malik) हे सतत एनसीबी (NCB) अधिकारी समीर वानखेडे (Sameer Wankhede) यांच्यावर जोरदार आरोप करताहेत. अशातच या प्रकरणात प्रभाकर साईलचा (Prabhakar Sail) व्हिडिओ समोर आला असून त्याने समीर वानखेडे यांच्यावर गंभीर आरोप केले आहेत. 25 हजारांची डील करून हे प्रकरण दाबण्यात आल्याचा आरोप केला आहे. या पार्श्वभुमीवर भाजपचे आमदार नितेश राणेंनी (MLA Nitesh Rane) सुशांतसिंह प्रकरणातील ऑडिओ जनतेसमोर आणण्याचा थेट इशारा दिला.

 

या प्रकरणातही राजकीय वातावरण चांगलंच तापलं असल्याचं बघायला मिळत आहे.
या प्रकरणानंतर नितेश राणे यांनी प्रतिक्रिया दिली आहे. त्यावेळी बोलताना ते म्हणाले की, सर्वांसाठी नियम हे सारखे असायला हवे.
तो मंत्री सुशांतसिंह राजपूतच्या सर्वात जवळचा होता. आता त्याचा या प्रकरणाशी काहीही संबंध नाही,
असं म्हणू नका, असं देखील आमदार नितेश राणे (MLA Nitesh Rane) यांनी म्हटलं आहे.

 

 

Join our Sarkarsatta WhatsApp Group Link , Telegram, Facebook page for every update

 

 

 

दरम्यान, ड्रग्स प्रकरणात पंच असलेला प्रभाकर साईल (Prabhakar Sail) याने अ‍ॅफिडेविट आणि व्हिडिओ जारी करत नवनवीन खुलासे केले आहेत.
यात एनसीबीचे अधिकारी समीर वानखेडे यांच्यावरही गंभीर आरोप केले आहेत.
आर्यन खान प्रकरण दाबण्यासाठी पंचवीस कोटी रुपयांची डील झाली होती.
त्यापैकी 8 कोटी रुपये समीर वानखेडे यांना जाणार होते, असा थेट आरोप सुद्धा केला गेला आहे.
त्याचबरोबर एनसीबीने (NCB) मला खोट्या सह्या करायला लावल्या होत्या, असं देखील त्यात म्हटलं आहे.

 

Web Title :- MLA Nitesh Rane | BJP leader and mla nitesh rane warned mahavikas aghadi government that audio clip of sushant singh rajput ssr case viral

 

हे देखील वाचा :

Gold Price Today | सणासुदीच्या काळात सोने-चांदीच्या किंमतीत ‘तेजी’, जाणून घ्या आजचा नवीन दर

Indrani Balan Foundation | पहिली ‘इंद्राणी बालन विंटर टी-२० लीग’ अजिंक्यपद क्रिकेट स्पर्धा; ‘द गेम चेंजर्स’ संघाने उद्घाटनाचा दिवस गाजवला

Sovereign Gold Bond | पुढील 5 दिवसांपर्यंत ‘स्वस्त’ सोने खरेदी करण्याची ‘सुवर्ण’संधी, जाणून घ्या दर

 

Related Posts