IMPIMP

Monalisa | मोनालिसाच्या बोल्ड फोटोनं सोशल मीडियाचा वाढवला पारा, व्हायरल झाले फोटो

by nagesh
Monalisa | bhojpuri actress monalisa latest photoshoot in short dress goes viral on social media

सरकारसत्ता ऑनलाइन टीम – Monalisa | भोजपूरी प्रसिद्ध अभिनेत्री मोनालिसा सोशल मीडियावर सतत सक्रिय पाहायला मिळते. मोनालिसा नेहमी तिचे (Hot and Bold) हॉट आणि बोल्ड फोटो शेअर करून प्रेक्षकांना आकर्षित करून घेते. (Monalisa) ती फॅशनच्या बाबतीत अनेक अभिनेत्र्यांच्या एक पाऊल पूढे आहे.

 

 

 

Join our Sarkarsatta WhatsApp Group Link , Telegram, Facebook Page for every update

 

 

 

 

मोनालिसा सोशल मीडियावर आपले हॉट फोटो शेअर करून, चाहत्यांमध्ये तापमान वाढवते. नुकतंच तिने सोशल मीडियावरील तिच्या इन्टाग्रामच्या अकाऊंटवर काही (Viral Photo) फोटो शेअर केले आहेत. तिच्या या फोटोला चाहत्यांनी डोक्यावर घेतले आहे. शेअर केलेलल्या फोटोमध्ये तिनं आकाशी रंगाचा शॉर्ट ड्रेस परिधान केलेला दिसत आहे. तसेच केसांच्या दोन वेण्या घातल्या असून, फोटोमध्ये बोल्ड पोज दिल्या आहेत. तिच्या या फोटोंमुळे सोशल मीडियाचा चांगलाच पारा वाढला आहे.

 

 

दरम्यान, मोनालिसाच्या (Monalisa) या फोटोमध्ये ती पाण्याच्या बाजूला आहे. फोटोमधील तिच्या अंदाजानं नेटकऱ्यांना चांगलंच वेड लावलं आहे. तिच्या या फोटोला जवळपास 59 हजारांहून अधिक लाईक्स मिळाले आहेत. नेटकऱ्यांनी कमेंटमधून आपलं प्रेम व्यक्त केलं आहे. (Bhojpuri Actress Monalisa)

 

 

 

Join our Sarkarsatta WhatsApp Group Link , Telegram, Facebook Page for every update

 

 

 

 

 

Web Title :- Monalisa | bhojpuri actress monalisa latest photoshoot in short dress goes viral on social media

 

हे देखील वाचा :

Aadhaar Card ची फिजिकल कॉपी सोबत ठेवणे अडचणीचे वाटत असेल तर ‘या’ पद्धतीने मिळवू शकता पेपरलेस सुविधा

Sonakshi Sinha | सोनाक्षी सिन्हानं जगजाहीर केलं आपलं प्रेम; जाणून घ्या कोण आहे शत्रुघ्न सिन्हाचा जावई?

MLA Rohit Pawar | रोहित पवारांनी उपस्थित केली शंका; म्हणाले – ‘आरक्षणाचा अडथळा फक्त महाराष्ट्रातच का?’

 

Related Posts