IMPIMP

Monalisa Bold Dance | मोनालिसानं बोल्ड ड्रेस घालून, पावसामध्ये भिजत केला डान्स (व्हिडिओ)

by nagesh
Monalisa Bold Dance | monalisa danced wearing a bold dress in the rain video got huge views

सरकारसत्ता ऑनलाइन टीम – Monalisa Bold Dance | भोजपुरी बहुचर्चित अभिनेत्री मोनालिसा (Monalisa) सोशल मीडियावर सतत सक्रिय पाहायला मिळते. आपल्या अभिनयाबरोबरच तिनं चाहत्यांच्या मनावर जादू केली आहे. दिवसेंदिवस मोनालिसाचे चाहते वाढतच चालले आहे. दरम्यान, मोनालिसाचा एक जुना व्हिडिओ जोरदार व्हायरल (Monalisa Bold Dance) होताना दिसतोय.

 

 

मोनालिसाचा व्हायरल झालेल्या या व्हिडिओमध्ये ती डान्स करताना दिसत आहे. तिचं (Monalisa) गाणं ‘पिरितिया के पानी पियासाल’ (Piritiya Ke Pani Piyasaal ) हे पुन्हा एकदा प्रेक्षकांच्या चर्चेत आला आहे. मोनालिसा या गाण्यावर डान्स करताना दिसत आहे. तर युट्युबवर पुन्हा एकदा हे गाणं तीव्र प्रमाणात व्हायरल होत आहे. या गाण्याला जवळपास 30 हजारांपेक्षा जास्त लोकांनी बघितला आहे. हा व्हिडिओ व्हायरल होण्याचं कारण आहे की, मोनालिसा यामध्ये पारंपारिक आणि वेस्टर्न अंदाजत दिसत आहे. (Monalisa Bold Dance)

 

 

दरम्यान, गाण्याच्या सुरुवातीला ती स्विमिंग पूलमध्ये गुलाबी रंगाच्या ड्रेसमध्ये दिसते. तर गाण्याच्या मध्यभागी ती (Monsalisa) एका शॉर्ट ड्रेसमध्ये पाण्यात आंघोळ करताना दिसून येत. व्हिडिओमध्ये चहात्यांना तिनं चांगलच घायाळ केला आहे. अनेक नेटकऱ्यांनी हा व्हिडिओ व्हायरल केला असून, कमेंटद्वारे मोनालिसा बद्दल प्रेम व्यक्त केलं आहे.

 

 

 

 

Web Title : Monalisa Bold Dance | monalisa danced wearing a bold dress in the rain video got huge views

 

हे देखील वाचा :

Pune Crime | दुर्देवी ! ट्रकच्या धडकेत दुचाकीस्वार होमगार्डचा मृत्यू

Sawai Gandharv Bhimsen Mahotsav | 68 वा सवाई गंधर्व भीमसेन महोत्सव येत्या 2 ते 6 फेब्रुवारी दरम्यान

Blood Sugar Level | रक्तातील साखर वाढली असेल तर पेरू खाणे ठरू शकते फायदेशीर, जाणून घ्या कसे

India Post Recruitment 2021 | पोस्ट ऑफिसमध्ये पोस्टमनसह अनेक जागांसाठी भरती; गुणवंत खेळाडूंसाठी जागा

 

Related Posts