IMPIMP

Blood Sugar Level | रक्तातील साखर वाढली असेल तर पेरू खाणे ठरू शकते फायदेशीर, जाणून घ्या कसे

by nagesh
Blood Sugar Level | blood sugar has increased fruits for diabetes eating guava can be beneficial you should know

सरकारसत्ता ऑनलाइन टीम – Blood Sugar Level | मधुमेह हा एक मेटाबॉलिक डिसॉर्डर आहे. ज्यामध्ये रक्तातील ग्लुकोजची पातळी अनियंत्रितपणे चढ-उतार होत राहते. त्यामुळे त्यावर नियंत्रण ठेवणेही खूप महत्त्वाचे आहे. WHO च्या अहवालानुसार, आज जगभरात सुमारे 442 दशलक्ष लोक मधुमेहाने ग्रस्त आहेत. टाईप 2 मधुमेह (Type 2 Diabetes) असलेल्यांनी त्यांच्या रक्तातील साखरेच्या पातळीची (Blood Sugar Level) विशेष काळजी घेतली पाहिजे.

 

 

 

Join our Sarkarsatta WhatsApp Group Link , Telegram, Facebook Page for every update

 

 

 

आरोग्य तज्ज्ञांच्या मते, मधुमेही रुग्णांनी आपल्या आहाराची विशेष काळजी घेणे आवश्यक आहे. कारण अन्नामुळे शरीरातील रक्तातील साखरेची पातळी वाढू शकते. मधुमेह हा अनुवांशिक कारणांमुळे होतो, पण आता तो खराब जीवनशैलीमुळे होत आहे. म्हणूनच, विशेषत: ज्यांना टाइप 2 मधुमेह आहे त्यांनी रक्तातील साखरेची पातळी नियंत्रित ठेवली पाहिजे. (Blood Sugar Level)

 

मधुमेहाचे रुग्ण त्यांच्या रक्तातील साखरेची पातळी नियंत्रित ठेवण्यासाठी औषधांसह काही घरगुती उपाय करू शकतात. विशेष म्हणजे त्यांचे कोणतेही दुष्परिणाम होत नाहीत. अशी काही फळे आहेत, ज्यांचे सेवन केल्याने साखरेची पातळी नियंत्रित राहते, असेच एक फळ म्हणजे पेरू. आहे. पेरू (Guava) चा मोसम सुरू आहे. पेरूने तुमची साखरेची पातळी कशी नियंत्रणात ठेवता येईल ते जाणून घेवूयात-

एका संशोधनानुसार, पेरू रक्तातील साखर नियंत्रित ठेवण्यास मोठ्या प्रमाणात मदत करतो.
युनायटेड स्टेट्सच्या कृषी विभागाने दिलेल्या माहितीनुसार, पेरूमध्ये व्हिटॅमिन सी भरपूर प्रमाणात असते.
याशिवाय पेरूमध्ये व्हिटॅमिन ए, फोलेट, पोटॅशियम भरपूर प्रमाणात असते. पेरूमध्ये कमी ग्लायसेमिक इंडेक्स (GI) असतो,
जो रक्तातील साखर नियंत्रणात ठेवण्यास मदत करतो.
त्यामुळे टाइप 2 मधुमेहाच्या रुग्णांनी रक्तातील साखरेची पातळी नियंत्रणात ठेवण्यासाठी पेरू खाणे आवश्यक आहे.

 

 

 

 

Join our Sarkarsatta WhatsApp Group Link , Telegram, Facebook Page for every update

 

 

पेरू खाण्याचे हे आहेत फायदे :
मधुमेहाशिवाय बद्धकोष्ठता दूर करण्यासाठी पेरूच्या सेवनापेक्षा दुसरे चांगले काहीही असू शकत नाही.

पेरू रक्तातील साखर कमी करते. त्यातील अँटी-डायबेटिक आणि अँटी-हायपरलिपिडेमिक (anti-hyperlipidemic) प्रभाव टाइप-2 मधुमेह कमी करण्यास मदत करू शकतो.

याशिवाय पिकलेला पेरू सकाळी रिकाम्या पोटी खाल्ल्याने पोटाच्या समस्यांवरही मात करता येते.

पित्ताच्या समस्येवरही पेरूचे सेवन करता येते.

 

Web Title :- Blood Sugar Level | blood sugar has increased fruits for diabetes eating guava can be beneficial you should know

 

हे देखील वाचा :

India Post Recruitment 2021 | पोस्ट ऑफिसमध्ये पोस्टमनसह अनेक जागांसाठी भरती; गुणवंत खेळाडूंसाठी जागा

Alana Panday | समुद्राच्या मध्यभागी आंघोळ करताना अनन्या पांडेच्या बहिणीने दिली पोज, तिच्या हॉट फोटोंन इंटरनेटचा वाढला ‘पारा’

Rubina Dilaik | …म्हणून सर्वांची आवडती रुबीना दिलैक बाथरुममध्ये जाऊन ढसाढसा रडली, सांगितली तिची दुःखद कहाणी

 

Related Posts