IMPIMP

MP Supriya Sule | राष्ट्रवादीच्या खासदार सुप्रिया सुळे आणि त्यांचे पती सदानंद सुळे कोविड पॉझिटिव्ह

by nagesh
MP Supriya Sule | ncp mp supriya sule and her husband sadanand sule tests positive for covid 19

मुंबई :  सरकारसत्ता ऑनलाइनराष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या (NCP) खासदार सुप्रिया सुळे (MP Supriya Sule) आणि त्यांचे पती सदानंद सुळे (Sadanand Sule) यांना कोरोनाचा संसर्ग (Corona Infection) झाला आहे. खासदार सुप्रिया सुळे (MP Supriya Sule ) यांनी स्वत: ट्विट करुन हा संदर्भात माहिती दिली आहे.

 

 

 

Join Our Sarkarsatta, Whatsapp Group, Telegram Group, Facebook Page for every Update

 

 

 

 

खासदार सुप्रिया सुळे (MP Supriya Sule) यांनी ट्विटमध्ये म्हटले की, मी आणि सदानंद, आम्हा दोघांचाही कोरोना टेस्ट रिपोर्ट पॉझिटिव्ह (Corona Test Report Positive) आला आहे. काळजी करण्याचे कारण नाही पण आमच्या संपर्कात आलेल्या सर्वांनी आपली कोरोना टेस्ट करुन घ्यावी, ही नम्र विनंती. काळजी घ्या.

दरम्यान, राज्याच्या शिक्षण मंत्री वर्षा गायकवाड (Varsha Gaikwad) यांना देखील कोरोनाची लागण झाली आहे. वर्षा गायकवाड सोमवारी हिवाळी अधिवेशनात (Winter Session) उपस्थित होत्या. अनेक मंत्री, आमदार वर्षा गायकवाड यांच्या संपर्कात आल्याची माहिती समोर आली आहे. गायकवाड यांनी ट्विट करुन कोरोना झाल्याची माहिती दिली होती.

 

Web Title :- MP Supriya Sule | ncp mp supriya sule and her husband sadanand sule tests positive for covid 19

 

हे देखील वाचा :

Ajit Pawar | मुख्यमंत्रीपदाचा चार्ज कोणाला द्यायचा?; अजित पवार म्हणाले..

Pune Crime | पुण्यातील तरूणीला अश्लील मेसेज करणं कोल्हापुरातील युवकाला पडलं महागात, जाणून घ्या प्रकरण

MSEDCL Padmavati Substation | गुरुवारी पुण्यातील पद्मावती परिसरात पर्यायी व्यवस्थेतून वीजपुरवठा

 

Related Posts