IMPIMP

Mumbai-Pune Expressway | उद्या मुंबई-पुणे महामार्गावर ‘या’ वेळेत ट्रॅफिक ब्लॉक, जाणून घ्या पर्यायी मार्ग

by nagesh
Pune Highway

मुंबई : सरकारसत्ता ऑनलाइन Mumbai-Pune Expressway | यशवंतराव चव्हाण मुंबई-पुणे द्रुतगती मार्गावर ओव्हरहेड गॅन्ट्री (Overhead Gantry) उभारण्याचे काम महाराष्ट्र राज्य रस्ते विकास महामंडळाच्या वतीने (MSRDC) शुक्रवारी (दि.26) करण्यात येणार आहे. हे काम किवळे गावाजवळ मुंबईच्या (Mumbai-Pune Expressway) दिशेने जाणाऱ्या मार्गीकेवर केले जाणार आहे. त्यामुळे दुपारी 12 ते 2 या कालावधीत या मार्गावरील वाहतूक (Traffic) पर्यायी मार्गाने वळवण्यात आली आहे.

 

ओव्हर हेड गॅन्ट्री च्या कामामुळे मुंबईकडे जाणारी वाहतूक किवळे ते देहु रोड मार्ग समाटणे फाटा ते द्रुतगती मार्गावरील तळेगाव पथकर नाका मार्गे मुंबई अशी वळवण्यात आली आहे. या कालावधीत द्रुतगती मार्गावरुन जाणाऱ्या वाहन चालकांनी पर्यायी मार्गाचा वापर करावा, असे आवाहन करण्यात आले आहे.

 

 

Join Our Sarkarsatta, Whatsapp Group, Telegram Group, Facebook Page for every Update

 

 

वाहनचालकांना काही अडचण आल्यास त्यांनी मदतीसाठी मुंबई-पुणे द्रुतगती (Mumbai-Pune Expressway)
मार्गाच्या नियंत्रण कक्षाच्या (Control Room) दुरध्वनी क्रमांक 9822498224 वर किंवा महामार्ग पोलीस (Highway Police)
विभागाच्या 9833498334 या क्रमांकावर संपर्क साधावा.

 

Web Title :- Mumbai-Pune Expressway | traffic block on mumbai pune expressway tomorrow use an alternate route

 

हे देखील वाचा :

Shreemant Dagdusheth Halwai Ganpati Trust | श्रीमंत दगडूशेठ हलवाई गणपती ट्रस्टचा गणेशोत्सव यंदा ‘अध्यक्षाविनाच’; अध्यक्षपदासाठीच्या ‘स्पर्धेमुळे’ निवड लांबली

CM Eknath Shinde | ‘पहाटेच्या शपथविधीला जयंत पाटील होते ?’ – मुख्यमंत्री एकनाथ शिंदे

Pune Peoples Bank | सुरक्षित व पारदर्शी कारभारासाठी ‘सहकार’ वचनबद्ध ! दूरदृष्टीने पुणे पीपल्स बँकेचा विकास करण्याला सहकार पॅनलचे प्राधान्य

 

Related Posts